सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या करिअरच्या शोधात असलेल्या १०वी आणि ITI पास उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील Yantra India Limited (YIL) Apprentice Recruitment 2026 ची अधिकृत घोषणा झाली असून, तब्बल ३९७९ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही Latest 10th Pass Govt Jobs च्या शोधात असाल, तर ही संधी अजिबात गमावू नका. या भरतीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिली आहे.

Post Name (पदाचे नाव)No. Of Post (पदसंख्या)Eligibility (पात्रता)
ITI Trade Apprentice2843 PostsPassed ITI in Relevant Trade from a recognized institute.
Non-ITI Trade Apprentice1136 PostsPassed 10th Class with at least 50% marks.
Total Posts (एकूण जागा)3979 Posts

शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण (किमान ५०% गुण) किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा: १४ ते ३५ वर्षे (०१ जानेवारी २०२६ रोजी). [राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत].

परीक्षा फी: General/OBC: २०० रुपये (+GST) | SC/ST/PwD/महिला: १०० रुपये (+GST).

पगार: नियमानुसार (Apprentice Act प्रमाणे दरमहा विद्यावेतन मिळेल).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (यंत्र इंडिया लिमिटेडच्या विविध युनिट्समध्ये).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ मार्च २०२६.

परीक्षा: लेखी परीक्षा नाही (निवड १० वी आणि ITI च्या गुणांच्या मेरिट लिस्टवर आधारित असेल).

Important Links (महत्वाच्या लिंक्स)
Apply Online Click Here
Download Official Notification PDFClick Here
YIL Official WebsiteClick Here