मित्रांनो, इतिहासाच्या पानांमध्ये 27 ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कधी ज्वालामुखीच्या भीषण स्फोटाने जग हादरलं, तर कधी मानवतेची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर टेरेसा यांचा जन्म झाला. कधी क्रिकेटच्या मैदानावर तुफानी खेळाडूंचा जन्म झाला, तर कधी जगातील मोठ्या युद्धांमध्ये विजय मिळवून इतिहास बदलला. आजचा दिवस हा फक्त एक तारीख नसून संघर्ष, सेवा, ज्ञान आणि प्रेरणा यांचा अनोखा संगम आहे.

हे वाचा

27 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना

  • 1939: जगातील पहिल्या टर्बो जेट (Heinkel He 178) विमानाचे उड्डाण. (सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित)
  • 1957: मलेशियाची राज्यघटना अमलात.
  • 1966: अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.(वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित)
  • 1972: वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला.
  • 1991: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता.
  • 1991: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र.

27 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1669: अ‍ॅन मेरी डी’ऑर्लेन्स (सार्डिनिया देशाच्या राणी)
  • 1785: ऑगस्टिन गामारा (पेरू देशाचे १०वे आणि १४वे राष्ट्राध्यक्ष, जनरल, राजकारणी)
  • 1812: बर्टलान झेमेरे (हंगेरी देशाचे ३रे पंतप्रधान,कवी, राजकारणी)
  • 1845: ओडॉन लेचनर (हंगेरियन वास्तुविशारद, उपयोजित कला संग्रहालय, सेंट एलिझाबेथ चर्चचे रचनाकार)
  • 1854: दादासाहेब खापर्डे. (प्रख्यात कायदेपंडित, विद्वान, राजकीय नेते)
  • 1859: सर दोराबजी टाटा. (उद्योगपती)
  • 1874: नोबेल पुरस्कार विजेते कार्ल बॉश (जर्मन रसायनशास्त्रज्ञ,अभियंते)
  • 1877: अर्न्स्ट वेटर (स्विस कॉन्फेडरेशन देशाचे ४८वे अध्यक्ष, स्विस वकील, राजकारणी)
  • 1877: चार्ल्स रॉल्स (रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक)
  • 1884: व्हिन्सेंट ऑरिओल (फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष, वकील, राजकारणी)
  • 1908: लिंडन बी. जॉन्सन (अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष)
  • 1908: सर डोनाल्ड ब्रॅडमन (ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज)
  • 1910: सेतू माधवराव पगडी (इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते)
  • 1915: नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन फॉस्टर रॅमसे जूनियर.(अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1916: गॉर्डन बाशफोर्ड(रेंज रोव्हर चे सहरचनाकार)
  • 1918: जेले झिजलस्ट्रा (नेदरलँड देशाचे पंतप्रधान, डच अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी)
  • 1919: वि. रा. करंदीकर (संतसाहित्याचे अभ्यासक)
  • 1925: नारायण धारप (रहस्यकथाकार).
  • 1928: पीटर बोरोस (हंगेरी देशाचे ५४वे पंतप्रधान, वकील, राजकारणी)
  • 1928: मंगोसुथु बुथेलेळी (दक्षिण आफ्रिक देशाचे राजकारणी)
  • 1931: चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय (भारतीय अध्यात्मिक गुरु)
  • 1935: जसवंत सिंग नेकी (भारतीय कवी)
  • 1936: लीन चॅन (चीन प्रजासत्ताक देशाचे उपाध्यक्ष, तैवान देशाचे राजकारणी)
  • 1959: यवेस रॉसी (वैयक्तिक जेट पॅकचे शोधकर्ता)
  • 1961: हरेन पंड्या गुजरातचे (मंत्री)
  • 1966: जुहान भाग (एस्टोनिया देशाचे १४वे पंतप्रधान, वकील, राजकारणी)
  • 1972: दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली (मल्ल)
  • 1974: मोहम्मद युसूफ (पाकिस्तानी क्रिकेटपटू)
  • 1980: नेहा धुपिया (भारतीय अभिनेत्री)
हे वाचा

27 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 923: पवित्र रोमन सम्राज्ञी अगेलंट्रूडे (इटली देशाची राणी)
  • 1875: विलियम चॅपमन राल्स्टन (बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक)
  • 1945: ह्युबर्ट पाल अलग्याय (हंगेरियन अभियंते, पेटोफी पुलाचे रचनाकार)
  • 1955: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर. (संतचरित्रकार)
  • 1958: नोबेल पुरस्कार विजेते अर्नेस्ट लॉरेन्स (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1963: इनायतुल्ला खान मश्रिकी (पाकिस्तानी गणितज्ञ, अभ्यासक)
  • 1965: ले कॉर्बुझियर (स्विसफ्रेंच वास्तुविशारद आणि चित्रकार, फिलिप्स पॅव्हेलियन आणि सेंटपियरे, फर्मिनीचे रचनाकार)
  • 1971: बेनेट सर्फ (अमेरिकन प्रकाशक, रँडम हाऊस कंपनीचे सह-संस्थापक)
  • 1976: मुकेश चंद माथूर तथा मुकेश (हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक)
  • 1979: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन (भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल)
  • 1995: मधू मेहता (भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते)
  • 1998: दादासाहेब पोतनीस (स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक, पत्रकार)
  • 2000: मनोरमा वागळे (रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री).
  • 2006: हृषीकेश मुकर्जी (चित्रपट दिग्दर्शक).
  • 2021: नोबेल पुरस्कार विजेते एच. फिशर.(स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट).
  • 2020: अरुणाचलम लक्ष्मणन (भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश)
  • 2015: काझी जफर अहमद (बांगलादेश देशाचे ८वे पंतप्रधान, राजकारणी)

विशेष दिवस (Special Day)

  • मदर टेरेसा जयंती – २७ ऑगस्ट १९१० रोजी मदर टेरेसा यांचा जन्म झाला. त्यांनी गरीब, आजारी, अनाथ आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य केलं. त्यांचा जन्मदिन आजही मानवतेच्या सेवेसाठी प्रेरणादायी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • World Rock Paper Scissors Day – हा दिवस जगभरात खेळल्या जाणाऱ्या Rock Paper Scissors या छोट्या पण लोकप्रिय खेळाला समर्पित आहे.
  • The Guinness Book of Records Day (Historic Reference) – २७ ऑगस्ट १९५५ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं पहिलं प्रकाशन झालं. त्यामुळे या दिवशी गिनीज रेकॉर्ड्सशी संबंधित अनेक ठिकाणी विशेष उपक्रम आयोजित होतात.
हे वाचा

मित्रांनो, इतिहासाच्या पानांमध्ये 27 ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कधी ज्वालामुखीच्या भीषण स्फोटाने जग हादरलं, तर कधी मानवतेची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर टेरेसा यांचा जन्म झाला. कधी क्रिकेटच्या मैदानावर तुफानी खेळाडूंचा जन्म झाला, तर कधी जगातील मोठ्या युद्धांमध्ये विजय मिळवून इतिहास बदलला. आजचा दिवस हा फक्त एक तारीख नसून संघर्ष, सेवा, ज्ञान आणि प्रेरणा यांचा अनोखा संगम आहे.