मित्रांनो कृषी क्षेत्रात चांगली, प्रतिष्ठित आणि उच्च पगाराची सरकारी नोकरी शोधत आहात? तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. गुजरातच्या प्रसिद्ध JAU, AAU आणि NAU या स्टेट एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये एग्रीकल्चरल असिस्टंट या पदासाठी मोठी भरती (Agriculture Assistant Bharti 2025) जाहीर झाली आहे. शेती, अन्नप्रक्रिया किंवा कृषी तंत्रज्ञानात रस असणाऱ्यांसाठी ही नोकरी म्हणजे स्वप्नपूर्तीच. पहिल्या दिवसापासून उत्तम पगार, सुरक्षित करिअर आणि सरकारी सुविधांसह ही संधी नक्कीच गमावू नका.
| पदाचे नाव | एकूण पदे | भरती संस्था |
|---|---|---|
| एग्रीकल्चरल असिस्टंट | 158 | JAU, AAU, NAU |
शैक्षणिक पात्रता: एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, एग्रो प्रोसेसिंग, एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, न्यूट्रिशन & कम्युनिटी सायन्स, फूड टेक्नॉलॉजी & न्यूट्रिशन, फूड न्यूट्रिशन & डायटेटिक्स, अॅग्री को-ऑपरेशन/बँकिंग/मार्केटिंग किंवा होमसायन्स मध्ये 2–3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.
तसेच DOEACC CCC किंवा समकक्ष संगणक पात्रता आवश्यक.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 33 वर्षे असावे.
(शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गांना सूट लागू.)
परीक्षा शुल्क: साधारण प्रवर्ग: 1000 रुपये
EWS / SC / ST / SEBC: 250 रुपये
Ex-Serviceman: शुल्क नाही
बँक शुल्क: वेगळे लागू
पगार: निवड झाल्यानंतर पहिले 5 वर्षे: 26,000 रुपये प्रतिमाह
त्यानंतर: 81,000 रुपये प्रतिमाह
नोकरी ठिकाण: JAU, AAU आणि NAU अंतर्गत संबंधित कॅम्पस / विभाग
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज, aau.in या अधिकृत वेबसाईटवर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2025
परीक्षा: लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.
| Important Links | Link |
|---|---|
| अधिकृत वेबसाइट | Click here |
| भर्ती जाहिरात (Notification PDF) | Click here |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | Click here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






