मित्रांनो देशासाठी काम करण्याची संधी… तीही Intelligence Bureau (IB) सारख्या प्रतिष्ठित आणि गोपनीय विभागात.
IB MTS Bharti 2025 अंतर्गत 362 जागांची विशाल भरती जाहीर झाली असून, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये नौकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित विभागात काम करण्याचा अभिमान आणि खात्रीशीर वेतन दोन्ही मिळवण्याची हीच वेळ. अर्जाची शेवटची तारीख जवळ येत आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करावा.
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) (MTS(G)) | 362 |
| एकूण | 362 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी: खुला प्रवर्ग: 650 रुपये, राखीव प्रवर्ग/महिला/ExSM: 550 रुपये
पगार: 15,000 ते 47,600 रुपये (अनुमानित Government Pay Scale अनुसार)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| लिंक | Click Here |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






