मित्रांनो Bar Council of India (BCI) कडून घेण्यात आलेल्या ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE 20) मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना निकालाची आतुरता लागली आहे. AIBE 20 परीक्षा दिलेले उमेदवार लवकरच आपला निकाल ऑफिशियल वेबसाइट allindiabarexamination.com वर पाहू व डाउनलोड करू शकणार आहेत.
BCI कडून ही परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार AIBE 20 Result 2025 लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
AIBE 20 Result 2025 कसा डाउनलोड करायचा? (Step-by-Step Process)
AIBE 20 चा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात,
- सर्वप्रथम allindiabarexamination.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर दिसणाऱ्या AIBE 20 Result 2025 या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमचा Registration Number आणि Password टाका.
- लॉगिन केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यासाठी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा.
AIBE 20 परीक्षा कधी झाली होती?
- बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE 20) ही परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 रोजी
- देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर यशस्वीपणे घेण्यात आली होती.
AIBE 20 पासिंग मार्क्स (Qualifying Marks)
AIBE 20 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना खालील किमान गुण मिळवणे आवश्यक आहे,
- General / OBC उमेदवार: किमान 45% गुण
- SC / ST उमेदवार: किमान 40% गुण




