Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांची 330 जागांसाठी भारती प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी असणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 29 ऑगस्ट 20255 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: BOB/HRM/REC/ADVT/2025/09
भरती संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 330

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

Bank of Baroda Officer Bharti 2025: बँक ऑफ बडोदा भरती

एकूण पद (Total: 330 जागा)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्पेशलिस्ट ऑफिसर / Specialist Officer330
Total330

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Bank of Baroda Specialist Officer Recruitment Education Qualification

  • B.E/B.Tech/M.E/M.Tech (Computer Science/ Information Technology / Information Security /Cybersecurity /Electronics /Electronics & Communications / Software Engineering)/ BSc. (IT)/ BCA/MCA /PGDCA/MBA/ कोणत्याही शाखेतील पदवी/ संबंधित पदव्युत्तर पदवी
  • पदानुसार अनुभव: 3 ते 5 वर्षे

महत्वाचे: NBFC, सहकारी बँका, लघुवित्त बँका, फिनटेक किंवा ऑनलाईन पेमेंट बँकांचा अनुभव ह्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

वयोमर्यादा (Age Limit)

उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 32/34/35/36/37/38/40/45 वर्षे वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत. आणि SC/ST प्रवर्गामधील उमेदवारांना वयामद्धे 05 वर्षे सूट तसेच OBC प्रवर्गातीळ उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS: 850/- रुपये.
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: 175/- रुपये.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 20255

संबंधित वर्तमान भरती

Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीलिंक
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

How to Apply For Bank of Baroda Specialist Officer Bharti 2025

बँक ऑफ बडोदा मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदासाठी असा करा अर्ज:

  • सर्वात आगोदर तुम्हाला Bank of Baroda Specialist Officer Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .

Bank of Baroda Specialist Officer Bharti 2025 बँक ऑफ बडोदा भरती ही पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. 19 ऑगस्ट 20255 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

Bank of Baroda Recruitment भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.