BRBNMPL Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited), जी भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे, त्यांनी Deputy Manager आणि Process Assistant Grade-I (Trainee) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत एकूण 88 जागा भरल्या जाणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: BRBNMPL 2/2025
भरती संस्था: भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited),
नोकरी ठिकाण: कर्नाटक व पश्चिम बंगाल
एकूण पदसंख्या: 88

सरकारी नोकरीची संधी!..

BRBNMPL Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड भरती 2025

एकूण पद (Total: 88 जागा)

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (Printing Engineering)10
2डेप्युटी मॅनेजर (Electrical Engineering)03
3डेप्युटी मॅनेजर (Computer Science Engineering)02
4डेप्युटी मॅनेजर (General Administration)09
5प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I  (Trainee)64
Total88
हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

BRBNMPL Recruitment Education Qualification

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Printing Technology/Printing Engineering)  (SC/ST: 55% गुण)   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Electrical Engineering/Electrical and Electronics Engineering/Power Engineering) (SC/ST: 55% गुण)   (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Computer Science Engineering) (SC/ST: 55% गुण)    (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवीधर  (SC/ST: 55% गुण)   (ii) मास्टर पदवी/PG डिप्लोमा  (Management / Business Administration /Personnel Management /Materials Management)   (iii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 55% गुणांसह डिप्लोमा (Printing/Mechanical Engineering /Electrical Engineering
    /Electronics Engineering /Chemical Engineering)  (SC/ST: 50% गुण) किंवा 55% गुणांसह  ITI/NTC/NAC (Letter Press/Offset/Plate-making/Graphic Arts/Mechanic /Fitter / Electrician/Air conditioning)   (ii) 02 वर्षे अनुभव.

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

BRBNMPL Recruitment 2025 Age Limit

31 ऑगस्ट 2025 रोजी

पद क्र.1 ते 418 ते 31 वर्षे
पद क्र.518 ते 28 वर्षे
OBC03 वर्षे सवलत
SC/ST05 वर्षे सवलत
हे वाचा

अर्ज शुल्क (Application Fee)

BRBNMPL Bharti 2025 Fee

Deputy Manager: General/OBC/EWS – ₹600/-

Process Assistant: General/OBC/EWS – ₹400/-

SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवार – फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना कर्नाटक आणि पश्चिम येथे पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख31 ऑगस्ट 2025 
परीक्षासप्टेंबर/ऑक्टोबर 2025

BRBNMPL Bharti 2025 Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक:

सविस्तर माहितीलिंक
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

BRBNMPL Bharti 2025 भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.