IBPS Clerk Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत ‘लिपिक भरती 2025’ प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 28 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: IBPS CRP CSA-XV
भरती संस्था: IBPS (Institute of Banking Personnel Selection)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 10277
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

IBPS Clerk Bharti 2025 : IBPS मार्फत ‘लिपिक’ मेगाभरती
परीक्षेचे नाव: Common recruitment process for recruitment of customer service associates in participating banks (Vacancies of 2026-27)
एकूण पद (Total: 10,277 जागा)
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
| 1 | लिपिक / Clerk | 10277 |
| Total | 10277 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
IBPS Clerk Recruitment 2025 Education Qualification
- कोणत्याही शाखेतील, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
- संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयोमर्यादा (Age Limit)
IBPS Clerk Recruitment Age Limit
01 ऑगस्ट 2025 रोजी
| सामान्य | 20 ते 28 वर्षे |
| OBC | 03 वर्षे सवलत |
| SC/ST | 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क (Application Fee)
IBPS Clerk Bharti 2025 Fees
General/OBC: ₹850/-
SC/ST/PWD: 175/-
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| शेवटची तारीख मुदतवाढ | 28 ऑगस्ट 2025 |
| PET | सप्टेंबर 2025 |
| पूर्व परीक्षा (Prelims) | ऑक्टोबर 2025 |
| मुख्य परीक्षा (Mains) | नोव्हेंबर 2025 |
IBPS Clerk Recruitment 2025 Important Links
IBPS Clerk Bharti 2025 भरतीच्या महत्वाच्या लिंक:
| सविस्तर माहिती | Important Links |
| जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
IBPS Clerk भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.








