मित्रांनो DIAT Pune Bharti 2025 अंतर्गत प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत संशोधन क्षेत्रात करिअर बनवण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, AI, Machine Learning आणि Defence Research यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे स्वप्नवत संधीच. DIAT Pune येथे Senior Research Fellow (SRF) किंवा Junior Research Fellow (JRF) पदासाठी फक्त 01 जागा जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांना थेट ई-मेलद्वारे अर्ज करण्याची संधी दिली आहे. जर तुम्हाला Defence Research क्षेत्रात मोठं करिअर करायचं असेल तर ही भरती नक्कीच तुमच्यासाठी आहे.

हे वाचा
पदाचे नावSenior Research Fellow (SRF) / Junior Research Fellow (JRF)
एकूण पदे01

शैक्षणिक पात्रता:

Senior Research Fellow (SRF):

B.E./B.Tech/M.Sc. in Data Science/AI/Machine Learning/Modelling & Simulation/CSE/IT/Electronics/E&TC (First Division) + NET/GATE किंवा BS-MS/M.E./M.Tech in related fields (First Division) + अनुभव आवश्यक

Junior Research Fellow (JRF):

B.E./B.Tech/M.Sc. in Data Science/AI/Machine Learning/Modelling & Simulation/CSE/IT/Electronics/E&TC (First Division) + NET/GATE किंवा M.E./M.Tech in related fields (First Division)

वयोमर्यादा: SRF: कमाल 32 वर्षे, JRF: कमाल 28 वर्षे

वेतन / मानधन:

SRF: 42,000 रुपये + 30% HRA प्रति महिना
JRF: 37,000 रुपये + 30% HRA प्रति महिना

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा ई-मेल: [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2025

महत्वाची लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल[email protected]
हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.