मित्रांनो अलिबाग, रायगडमध्ये सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी जबरदस्त खुशखबर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (GMC Alibag Raigad Bharti 2025) यांनी 2025 साठी प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या उच्च पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे. तब्बल 2 लाखांपर्यंतचे वेतन, प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेमध्ये काम करण्याची संधी आणि फक्त ऑफलाइन अर्ज अशा सर्व फायदे असलेली ही भरती महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. पात्र उमेदवारांनी ही संधी न चुकवता 3 डिसेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा.

हे वाचा
पदाचे नावविभाग (Subject)पदे
ProfessorAnatomy, Physiology, Respiratory Medicine, Dermatology, General Medicine, Orthopedics, Psychiatry, Anesthesiology, Emergency Medicine, Ophthalmology, Radiagnosis (Radiology), Obstetrics & Gynaecology12
Associate ProfessorPathology, Forensic Medicine & Toxicology, General Medicine, Orthopedics, General Surgery, Anesthesiology, Emergency Medicine, Obstetrics & Gynaecology10
Total—22

शैक्षणिक पात्रता: MD / MS / DNB / MBBS / M.Sc. / D.Sc. (संबंधित विषयात)

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल 69 वर्षे असावे.

वेतन:

प्राध्यापक: 2,00,000 रुपये
सहयोगी प्राध्यापक: 1,85,000 रुपये

अर्जाची पद्धत: ऑफलाइन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 25 नोव्हेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2025 (सायं. 05:00 पर्यंत)

निवड प्रक्रिया: मुलाखत (Interview)

नोकरी ठिकाण: अलिबाग, जि. रायगड

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

आवक-जावक शाखा,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
अलिबाग, जि. रायगड.

हे वाचा
महत्वाचे लिंकक्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.