DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र सरकारच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (Group-C) आणि अनुरेखक (Group-C) या पदांसाठी एकूण 154 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती शासकीय सेवेत नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२५ / २० जुलै २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.
जाहिरात: DTP Junior Draftsman (Group-C) & Tracer (Group-C) Bharti
भरती संस्था: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग. (A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 154
महाराष्ट्र शासन अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..

DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025
पद (Total: 158 जागा)
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
| 2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
| Total | 154 |
अर्ज पद्धत: DTP Maharashtra Bharti 2025 उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Nagar Rachana Vibhag Bharti Education Qualification
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा (Age Limit)
DTP maharashtra vacancy Age Limit
20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
Note: मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज शुल्क (Application Fee)
DTP Maharashtra Recruitment 2025 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2025) Application Fee Structure
| प्रवर्ग | शुल्क |
| सामान्य | ₹1,000/- |
| मागासवर्गीय | ₹900/- |
| माजी सैनिक | शुल्क नाही |
Important Dates
DTP Maharashtra Bharti 2025 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२५ व २० जुलै २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नोकरीचे ठिकाण (Job Location)
निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग DTP च्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रात केली जाईल अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DTP Recruitment 2025 – Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक
| सविस्तर माहिती | Important Links |
| जाहिरात (अधिकृत PDF) | पद क्र. 1: Click Here |
| पद क्र. 2: Click Here | |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.








