Vibhagiya Ayukta Sambhajinagar Bharti 2025: राज्य शासनाच्या अधिपत्याखालील विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत शहर समन्वयक (Contractual Urban Coordinator) पदासाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 13 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात: सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती संस्था: विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर विभाग
नोकरी ठिकाण: संभाजीनगर
एकूण पदसंख्या: 64

Vibhagiya Ayukta Sambhajinagar Bharti 2025

पदाचे नाव & तपशील:

  • पदाचे नाव: शहर समन्वयक (Urban Coordinator)
  • एकूण जागा: 64
  • नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर जिल्हा

नोकरीचा प्रकार: कंत्राटी स्वरूपात

हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Vibhagiya Ayukta Recruitment Sambhajinagar, Education Qualification

वरील पदासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे:

  • BE / B.Tech (कोणत्याही शाखेत)
  • B.Arch / B.Planning
  • B.Sc. (कोणत्याही शाखेत)
हे वाचा

वयोमर्यादा (Age Limit)

शहर समन्वयक विभागीय आयुक्त कार्यालय भरती Age Limit:

अर्जदाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.

शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभवाइतकी वयोमर्यादा शिथील करता येईल.

वेतन (Salary)

मासिक मानधन / वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ₹45,000 इतके मासिक वेतन मिळणार आहे.

संबंधित वर्तमान भरती

महत्वाची माहिती

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे.

सदर नियुक्ती ही केवळ कंत्राटी स्वरूपाची राहिल. प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.

उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचा शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही.

निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जाची छानणी करून छाननी अंती पात्र उमेदवारांना मुलाखत करिता ई-मेल द्वारे बोलविण्यात येईल.

हे वाचा

CDAC Recruitment Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

Vibhagiya Ayukta Sambhajinagar Division Bharti 2025 ही BE, B.Tech, B.Sc. किंवा आर्किटेक्चर/प्लॅनिंग पदवीधारकांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी प्रकल्पात प्रत्यक्ष काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर शहरी व्यवस्थापन, प्लॅनिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात करिअर इच्छित असाल, तर ही भरती तुमच्यासाठी योग्य आहे! (Jobs in Sambhajinagar)

हे वाचा