Maharashtra Saral Seva Bharti 2025: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! Maharashtra Government अंतर्गत 75,000+ पदांची भरती होणार आहे. ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये राबवली जाणार आहे.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा पद्धतीने मेगाभरती होणार आहे. Maharashtra Saral Seva Bharti 2025 अंतर्गत गट-क आणि गट-ड संवर्गातील तब्बल 75,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

या भरतीमुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडथळा दूर होणार असून, युवकांना सरकारी सेवेत सहभागी होण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Details – भरतीची संपूर्ण माहिती

प्रकारमाहिती
भरतीचे नावमहाराष्ट्र सरळ सेवा भरती 2025
भरती करणारी संस्थामहाराष्ट्र शासन – सामान्य प्रशासन विभाग
पदसंख्या75,000+ पदे
संवर्गगट-क आणि गट-ड
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्रातील सर्व जिल्हे
भरती पद्धतCBT परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी
परीक्षा संस्थाTCS / IBPS

विभागनिहाय पदांची माहिती

खाली दिलेल्या प्रमाणे विविध शासकीय विभागांमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण तब्बल 75,000 पदे विविध क्षेत्रांमध्ये भरण्यात येणार आहेत.

क्रमांकविभागाचे नावगट
1नगरपरिषद / नगरपंचायतगट-क, गट-ड
2जिल्हा परिषदगट-क, गट-ड
3महानगरपालिकागट-क, गट-ड
4आरोग्य विभागगट-क, गट-ड
5पोलिस विभागगट-क, गट-ड
6वन विभागगट-क, गट-ड
7अर्थ / सांख्यिकीगट-क
8कृषी विभागगट-क
9लेखाकोषागार विभागगट-क
10सार्वजनिक बांधकाम (PWD)गट-क, गट-ड
11जलसंपदा विभागगट-क, गट-ड
12MPCB / प्रदूषण विभागगट-क
13महाबीज / वखार महामंडळगट-क, गट-ड
14सामाजिक न्याय विभागगट-क, गट-ड
हे वाचा

Maharashtra Saral Seva Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि शिक्षण

महाराष्ट्र सरळ सेवा भरती अंतर्गत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेग वेगळी असणार आहे. ही भरती 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधीअसून खाली दिलेली माहिती खालील स्वरूपात असेल पण प्रत्येक विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार अचूक पात्रता जाहीर होईल.

शैक्षणिक पात्रता

पदाचा प्रकारपात्रता
गट-ड पदे10वी उत्तीर्ण / ITI
गट-क पदे12वी / पदवीधर
वनसेवक / वनरक्षक12वी (Science)
पोलीस शिपाई12वी + शारीरिक चाचणी
कृषी सेवककृषी डिप्लोमा / पदवी
आरोग्य पदेवैद्यकीय / परिचारिका डिप्लोमा
MPCB / अभियांत्रिकीविज्ञान / अभियांत्रिकी पदवी

Note: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून संबंधित पात्रता पूर्ण केलेली असावी. काही पदांसाठी अनुभव, संगणक ज्ञान किंवा टायपिंग पात्रता अनिवार्य असू शकते – याबाबत सविस्तर माहिती पुढील अधिकृत PDF जाहिरातीत दिली जाईल.

वयोमर्यादा (Age Limit)

महाराष्ट्र सरळ सेवा भरती साठी उमेदवारांची वयोमर्यादा ही खालीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे. ही मर्यादा सामान्य प्रशासन विभागाच्या नियमांनुसार लागू होणार असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सवलत दिली जाणार आहे.

प्रवर्गकिमान वयकमाल वयसवलत
सामान्य18 वर्षे38 वर्षेनाही
इमाआ / ओबीसी / भटका18 वर्षे43 वर्षे5 वर्षे
SC/ST18 वर्षे43 वर्षे5 वर्षे
दिव्यांग18 वर्षे45 वर्षे7 वर्षे
माजी सैनिक18 वर्षे55 वर्षेसेवेप्रमाणे
महिला18 वर्षे43 वर्षेलागू असेल तेवढी
  • वयोमर्यादासाठी कट-ऑफ तारीख ही अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल.
  • उमेदवारांनी जन्मतारीख आणि आवश्यक दस्तऐवज भरती वेळी आवश्यक असेल.

निवड प्रक्रिया Maharashtra Saral Seva Bharti Selection Process

महाराष्ट्राची पारदर्शक भरती मोहीम असून ह्यात संपूर्ण निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे

  1. CBT परीक्षा (Computer-Based Test)
  2. गुणवत्ता यादी (Merit List)
  3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

विषयप्रश्नगुण
सामान्य ज्ञान2550
बुद्धिमत्ता / लॉजिकल2550
मराठी / इंग्रजी2550
तांत्रिक / विषयानुसार2550
एकूण100200
  • कालावधी: 90 ते 120 मिनिटे विविध पदावर अवलंबून असेल.
  • नेगेटिव्ह मार्किंग शक्यता आहे परंतु अद्याप महाराष्ट्र सरकाने ह्यामध्ये काहीही बदल केलेले नाहीत
  • परीक्षा TCS किंवा IBPS सारख्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून घेतली जाईल.

जिल्हास्तरीय नियोजन

सरळ सेवा भरतीचे सर्व नियोजन जिल्हास्तरावर समन्वय समित्यांद्वारे होणार आहे. यामध्ये परीक्षा केंद्र निवड, सुरक्षेची जबाबदारी, शासनास अहवाल सादर होणार आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल.

Maharashtra Saral Seva Bharti Important Dates 2025 महत्त्वाच्या तारखा

टप्पातारीख
अर्ज प्रक्रियालवकरच कळवण्यात येईल
CBT परीक्षाजुलै-सप्टेंबर 2025
कागदपत्र पडताळणीऑक्टोबर 2025
अंतिम निकालऑक्टोबर-नोव्हेंबर 2025

Important Links & Official Notification

घटकलिंक/माहिती
भरतीची शॉर्ट जाहिरातClick Here
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

सूचना: अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. अपडेट्ससाठी टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअ‍ॅप अलर्ट आणि अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा.

संबंधित वर्तमान भरती

Maharashtra अधिकृत पोर्टल्स आणि विभागीय वेबसाइट्स

महाराष्ट्र शासनmahasharad.in
महाऑनलाईन पोर्टलmahaonline.gov.in
पुणे जिल्हा परिषदpunezp.gov.in
जलसंपदा विभागwrd.maharashtra.gov.in
नोंदणी व मुद्रांक विभागigrmaharashtra.gov.in
महासारख्या विभागांची माहितीmahasarkar.co.in

Maharashtra Saral Seva Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सरकारी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Formwalaa.in या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.