Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2026: जंगलाचं रक्षण करणं म्हणजे साहस, शिस्त आणि जबाबदारीचा भंडार आणि हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी हजारो विद्यार्थी महाराष्ट्र वनरक्षक भरती 2026 कडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. पण कट्टर स्पर्धेमध्ये पुढे यायचं असेल, तर सर्वात आधी तुम्हाला अभ्यासक्रम (Syllabus) आणि परीक्षा पद्धती (Exam Pattern) पूर्णपणे समजणे अत्यावश्यक आहे. कोणते विषय जास्त वजनदार आहेत? कोणत्या अध्यायांवर जास्त भर द्यावा? आणि परीक्षा कशी घेतली जाते? याची योग्य माहिती मिळालं की तयारीचं दिशादर्शन स्पष्ट होतं. म्हणूनच, येथे तुम्हासाठी संपूर्ण Vanrakshak Syllabus + Exam Pattern 2026 एकदम सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत दिलं आहे.

वनरक्षक भरती Selection Process 2025 वनरक्षक भरती अभ्यासक्रम Syllabus वनरक्षक भरती Physical Test वनरक्षक भरती Eligibility Criteeria Maharashtra Vanrakshak Question Paper PDF वन विभागात लवकरच 12,991 पदांची मेगा भरती 2025

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2026 (अभ्यासक्रम)

महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा पद्धत (Exam Pattern)

वनरक्षक भरती परीक्षा ही ऑनलाइन CBT (Computer Based Test) स्वरूपात घेतली जाते, परीक्षा खलील प्रमणे आहे –

*वेळ – 1.30 तास (90 minutes)

परीक्षा मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध राहिल

विषयाचे नावप्रश्नसंख्यागुण
सामान्य ज्ञान1530
बुद्धिमत्ता चाचणी1530
मराठी 1530
English1530
एकूण60120

Note: प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा आहे (2 Mark), निगेटिव्ह मार्किंग नाही.

Note: CBT परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी किमान 45% गुण मीळवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2026 (Vanrakshak Syllabus in Marathi)

Maharashtra Forest Guard Syllabus for Vanrakshak Bharti Syllabus 2025 परीक्षेतील प्रत्येक घटकासाठी अभ्यासक्रम खाली दिला आहे:

हे वाचा

मराठी अभ्यासक्रम (Marathi Syllabus)

मराठी विषयाची तयारी करताना खालील टॉपिक्स महत्त्वाचे आहेत Van Vibhag syllabus in Marathi:

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • वाक्यरचना व प्रकार
  • वचन, लिंग, नाम, सर्वनाम
  • विशेषण, क्रियापद, काळ
  • संधी, समास, विभक्ती
  • म्हणी व अर्थ
  • अलंकारित शब्दरचना
  • वाक्य पृथक्करण
  • ध्वनिदर्शक व समूहदर्शक शब्द
  • शब्दयोगी, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय
  • विरामचिन्हे व त्यांचे प्रकार
  • शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
  • एकाच शब्दाचे अनेक अर्थ
  • प्रयोग व त्याचे प्रकार

English Syllabus

English syllabus for Vanrakshak Bharti 2025 खालील टॉपिक्स महत्त्वाचे आहेत:

  • Fill in the blanks (verbs, prepositions, articles)
  • Vocabulary & Word Meanings
  • Grammar & Spellings
  • Sentence Structure
  • Synonyms & Antonyms
  • Idioms & Phrases
  • Sentence Rearrangement
  • Sentence Correction
  • Sentence Completion
  • Cloze Test
  • One Word Substitution
  • Active & Passive Voice
  • Reading Comprehension

सामान्य ज्ञान (General Knowledge)

  • चालू घडामोडी (Current Affairs – Maharashtra & India)
  • महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल
  • सामाजिक सुधारक
  • भारतीय राज्यघटना
  • पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था
  • माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण समतोल
  • महाराष्ट्र वन विभागाची माहिती
  • हवामान, वनस्पती, प्राणी
  • GIS, Remote Sensing, Aerial Photography
  • महाराष्ट्रातील हवामान आणि निसर्ग

Note: महाराष्ट्र पर्यावरण/वन्यजीव वर भर दिला जातो.

बुद्धिमत्ता चाचणी (General Intelligence Syllabus)

Vanrakshak Bharti Syllabus for General Intelligence

  • Analogy (साम्य शोधणे)
  • Series Completion
  • Coding-Decoding
  • Blood Relations
  • Puzzle Test
  • Alphabet & Number Series
  • Direction Sense Test
  • Arithmetical Reasoning
  • Venn Diagrams
  • Word Sequence
  • Situation Reaction Test
  • Data Sufficiency
  • Assertion & Reasoning
  • Sequential Output
  • Eligibility Test
  • Classification
  • Missing Characters
  • Mathematical Operations

शारीरिक चाचणी (Maharashtra Forest Guard Vanarakshak Physical Test)

Vanrakshak Bharti 2025 मध्ये CBT Pass उमेदवारांना उमेदवारांची शारीरिक चाचणी होइल

हे वाचा

पुरुष Candidate:

  • Running: 5 Km (17 मिनिटे) किंवा नियमांनुसार – 80 Mark
  • उंची: किमान 163 सेमी
  • छाती: 79 सेमी (फुगवून 84 सेमी)
  • लांब उडी (Long Jump) किमान 4 मीटर

महिला Candidate:

  • Running: 3 Km (12 मिनिटे) किंवा नियमांनुसार – 80 Mark
  • उंची: किमान 150 सेमी
  • लांब उडी (Long Jump) किमान 3 मीटर

Note: कमी वेळ घेणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त (extra) गुण नियमांनुसार आहे

महाराष्ट्र वनरक्षक 2025 साठी एक सखोल निवड प्रक्रिया आहे. जर तुम्ही पात्रता निकषांनुसार तयारी केली तर तुम्ही त्यात उत्तीर्ण होऊ शकाल. वरील अभ्यासक्रम टिप्स वापरून आजच तुमची तयारी सुरू करा.

हे वाचा

Maharashtra Forest Guard Syllabus Visit Official Site: MAHARASHTRA FOREST DEPARTMENT

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज फॉर्म वाला या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!