Van Vibhag Previous Year Papers: मित्रांनो वनरक्षक भरतीची स्पर्धा वर्षागणिक वाढत आहे… आणि फक्त अभ्यास करून चालत नाही, तर योग्य दिशेने अभ्यास करणं गरजेचं आहेम यासाठी सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Papers). या 14 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त प्रश्नांचा पॅटर्न सांगत नाहीत, तर नेमकं कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर दिला जातो तेही अचूकपणे दाखवतात. त्यात दिलेली उत्तरांसहित सोडवणूक तुमच्या तयारीला वेग देते, चुका समजून घेण्यास मदत करते आणि खऱ्या परीक्षेत आत्मविश्वास दुप्पट करते. जर तुम्हाला 2026 च्या वनरक्षक परीक्षेत चमकायचं असेल, तर ही 14 पेपरची मालिका तुमची गेमचेंजर ठरू शकते.

वनरक्षक भरती Selection Process 2025 वनरक्षक भरती अभ्यासक्रम Syllabus वनरक्षक भरती Physical Test वनरक्षक भरती Eligibility Criteeria Maharashtra Vanrakshak Question Paper PDF

Van Vibhag Previous Year Papers

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित

श्रेणीमागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागवन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाववन विभाग भरती Vanrakshak & Vansevak
एकूण रिक्त पदे 2025१३००० जागा (जाहिरात लवकरच प्रकाशित होईल)
Blog Postवन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
पदवनरक्षक
एकूण प्रश्नपत्रिका14
अधिकृत संकेतस्थळwww.mahaforest.gov.in
हे वाचा

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

खाली आम्ही महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या 14 प्रश्नपत्रिका डेट आहोत. वनरक्षक पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

Van Vibhag Previous Year Papers

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकालिंक
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 1)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 2)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 3)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 4)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 5)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 6)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 7)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 8)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 9)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 10)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 11)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 12)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 13)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 14)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

*Link File Source Adda 247 Marathi

हे वाचा

वनरक्षक परीक्षा तयारी टिप्स

  • वरपासून सुरुवात: एकेक प्रश्नपत्रिका पूर्ण करा, त्यानंतर तपासणी.
  • वेळेचे नियोजन: 60–90 मिनिटांमध्ये करा.
  • तपासणी: उत्तराच्या स्पष्टीकरणांचा अभ्यास करा.
  • त्रुटी शोधा: सुधारणा नोंदवून पुन्हा प्रयत्न करा.
  • स्रोत वापरा: नोट्स, मॉक टेस्ट्स समावेश करा.
हे वाचा

Forest Guard Van Vibhag Previous Year Papers परीक्षा पास होण्यासाठी आजच तयारीला लागा, Van Vibhag Previous Year Papers चा नियमित अभ्यास करत रहा याने वेळेचे नियोजन अतिशस्य बरोबर होईल. आजच PDF डाउनलोड करा आणि आपली तयारीला सुरवात करा फॉर्मवला सोबत…