Maharashtra Van Vibhag Vanrakshak Physical Test: वनरक्षक बनणं म्हणजे फक्त नोकरी नाही तर ती निसर्गाची, जंगलाची आणि वन्यजीवांची जबाबदारी उचलण्याची प्रतिज्ञा आहे! आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे शारीरिक चाचणी (Physical Test – PET/PST). धावणे असो, लाँग जंप असो किंवा सहनशक्तीची कसोटी प्रत्येक टप्पा तुमची तयारी किती मजबूत आहे हे दाखवतो. हजारो उमेदवारांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल, तर ही चाचणी उत्तीर्ण होणं गरजेचं नव्हे, तर निर्णायक ठरतं. चला तर मग पाहूया, नेमकी कोणती मानके आहेत आणि कशी करायची तयारी.
Vanrakshak Bharti Physical Test शारीरिक पात्रता
उंची, वजन, छाती (Vanrakshak Height Weight Chest Criteria) शारीरिक पात्रता, Vanrakshak Height and Physical Test Qualification Details
पुरुष उमेदवारांसाठी – Male Candidate
| शारिरीक माप | पात्रता |
| उंची | किमान 163 से.मी |
| छाती | 79 से.मी (फुगवून 84 से.मी) |
| वजन | वैद्यकीय मापानुसार वयोगट व उंचीनुसार योग्य वजन |
स्त्री उमेदवारांसाठी – Female Candidate
| शारिरीक माप | पात्रता |
| उंची | किमान 150 से.मी |
| छाती | लागू नाही |
| वजन | वैद्यकीय मापानुसार वयोगट व उंचीनुसार योग्य वजन |
अनुसूचित जाती/जमाती सवलत
- पुरुषांची उंची: 152.5 से.मी
- स्त्री उंची: 145 से.मी
- छाती: समान निकष लागू
Maharashtra Vanrakshak Physical Test मैदानी चाचणी
पुरुष उमेदवारांसाठी – Male Candidate
| चाचणी | अंतर | वेळ | गुण |
| धावणे | 5 किमी | 30 मिनिटे | 80 |
पुरुष उमेदवारांसाठी खालील प्रमाणे मार्क्स असतील:

स्त्री उमेदवारांसाठी – Female Candidate
| चाचणी | अंतर | वेळ | गुण |
| धावणे | 3 किमी | 25 मिनिटे | 80 |
स्त्री उमेदवारांसाठी खालील प्रमाणे मार्क्स असतील:

अंतिम चालण्याची चाचणी
ही चाचणी अंतिम गुणवत्ता यादीसाठी आवश्यक आहे.
| Candidate | चालण्याचे अंतर | वेळ मर्यादा |
| पुरुष | 25 किमी | 4 तासात |
| महिला | 16 किमी | 4 तासात |
Note: या चाचणीत अपयशी झाल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाऊ शकते.
Vanrakshak Eye Vision Test दृष्टी चाचणी
उमेदवाराने चष्मा न घालता स्पष्ट दृष्टी आवश्यक आहे, कलर ब्लाइंडनेस, न्यूनदृष्टी/दूरदृष्टी यासारखे दोष आढळल्यास निवड रद्द केली जाऊ शकते.

वनरक्षक भरती अंतिम गुणवत्ता यादी Final Merit List
- लेखी परीक्षा (Vanrakshak CBT Test 120 गुण)
- शारीरिक चाचणी (Vanrakshak Physical Test 80 गुण)
या दोन्ही घटकांचे एकत्रित गुण घेऊन अंतिम Merit List तयार केली जाते.
Van Vibhag Bharti Physical Test Overview for Vanrakshak Post
| Test | पुरुष | स्त्री | SC/ST सवलत |
| उंची | 163 से.मी | 150 से.मी | पुरुष 152.5, महिला 145 से.मी |
| छाती | 79 से.मी (फुगवल्यावर +5 से.मी) | लागू नाही | पुरुष 79 + 5 से.मी, महिला — |
| वजन | वैद्यकीय मापानुसार | वैद्यकीय मापानुसार | वैद्यकीय मापानुसार |
| धावणे | 5 किमी – 30 मिनिटांत (80 गुण) | 3 किमी – 25 मिनिटांत (80 गुण) | – |
| चालणे / धावणे | 25 किमी – 4 तासात | 16 किमी – 4 तासात | – |
| डोळे | नैसर्गिक दृष्टी आवश्यक | नैसर्गिक दृष्टीची आवश्यक | – |
महाराष्ट्र वनरक्षक भरतीतील शारीरिक चाचणी ही संपूर्ण निवड प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा आहे. यामध्ये उमेद्वारानें योग्य वेळेपासून धावणे, चालणे, व्यायाम, आणि फिटनेस यांचा नियमित सराव केल्यास तुम्ही ह्यामध्ये चांगले मार्क्स मिळवून सहजपणे पास होऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Vanrakshak Physical Test टेस्टमध्ये अपयश आल्यास पुढे जाता येईल का?
नाही, कोणत्याही टप्प्यात नापास झाल्यास पुढील टप्प्यास पात्रता राहत नाही.
वनरक्षक शारीरिक चाचणीत मुलाखत असते का?
नाही, फक्त CBT + फिजिकल टेस्ट व Document Verification असते.
तुम्हाला अजून Vanrakshak Physical Test संदर्भात विचारायचे असल्यास, खाली कमेंट करा किंवा आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या!
Visit – Formwalaa
Source – Maharashtra Forest Department





