मित्रांनो नोकरीच्या संधींचा पाऊस सुरू झाला आहे. DRDO अंतर्गत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी HEMRL Pune Bharti 2025 ही एक सोन्याची संधी ठरू शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हाय-एनर्जी मटेरियल रिसर्च आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचं व्यासपीठ हे सर्व एका भरतीत. पुण्यातील प्रतिष्ठित High Energy Materials Research Laboratory मध्ये Junior Research Fellow (JRF) पदांसाठी भरती जाहीर झाली असून पात्र उमेदवारांना फक्त 20 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचीच संधी आहे. करिअरला वेग देण्यासाठी आणि DRDO सारख्या राष्ट्रीय संस्थेसोबत काम करण्यासाठी हीच ती परफेक्ट ऑप्पोर्चुनिटी.
| पदाचे नाव | पदांची संख्या |
|---|---|
| Junior Research Fellow (JRF) | 02 |
शैक्षणिक पात्रता:
Chemistry (Organic / Inorganic / Applied / Polymer Science) मध्ये First Class सह Postgraduate + NET
किंवा Polymers / Chemical Engineering मध्ये First Class (Graduation + Post Graduation) M.Tech सह
किंवा Chemical / Mechanical / Aerospace Engineering मध्ये First Class B.E/B.Tech + Valid GATE Score
किंवा M.E/M.Tech (First Class & Distinction)
Specialization: Rocket Propulsion / Combustion अनुभव असलेल्यांना प्राधान्य
वयोमर्यादा : 28 वर्षे
अनुभव: Rocket Propulsion / Combustion अनुभव (असल्यास प्राधान्य)
परीक्षा फी : नाही (No Application Fee)
पगार : 37,000 रुपये प्रति महिना
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: Offline (By Post)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025
परीक्षा : DRDO नियमांनुसार (Shortlisting + Interview अपेक्षित)
| लिंक | क्लिक करा |
|---|---|
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






