Intelligence Bureau (IB) कडून Security Assistant / Executive (JIO Tech) Tier-1 Result 2026 जाहीर करण्यात आला आहे. टियर-1 परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. निकाल PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.

निकालाची मुख्य माहिती

IB JIO Tier-1 Result कसा डाउनलोड करायचा?

  • उमेदवार खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात:
  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील Result / Notification सेक्शनवर क्लिक करा.
  • “IB JIO Grade II (Tech.) Result 2025 / 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • निकालाचा PDF स्क्रीनवर ओपन होईल.
  • PDF डाउनलोड करून नाव / रोल नंबर तपासा.
  • भविष्यासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.

टियर-1 परीक्षेची माहिती

घटकटियर-1 परीक्षेची माहिती
परीक्षेचे नावIB JIO Tech Tier-1 परीक्षा
परीक्षा दिनांक15 ऑक्टोबर 2025
परीक्षा प्रकारवस्तुनिष्ठ (MCQ)
एकूण प्रश्न100 प्रश्न
एकूण गुण100 गुण
परीक्षेचा कालावधीनिर्धारित वेळ (अधिकृत सूचनेनुसार)
नेगेटिव्ह मार्किंग1/4 गुण (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी)
आंसर की जारी दिनांक17 ऑक्टोबर 2025
निकाल स्वरूपPDF
पुढील टप्प्यासाठी पात्रताटियर-1 मध्ये यशस्वी उमेदवार टियर-2 साठी पात्र

टियर-1 मध्ये यशस्वी उमेदवार आता पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत.

टियर-2 परीक्षा व निवड प्रक्रिया

टप्पाटियर-2 परीक्षा व निवड प्रक्रियेची माहिती
परीक्षेचे नावIB JIO Tech Tier-2 परीक्षा
परीक्षा प्रकारस्किल टेस्ट (Skill Test)
एकूण गुण (Tier-2)30 गुण
पात्रताटियर-1 मध्ये उत्तीर्ण उमेदवार
पुढील टप्पामुलाखत (Interview)
मुलाखतीचे गुण20 गुण
एकूण निवड प्रक्रियाTier-1 + Tier-2 (Skill Test) + Interview
टियर-2 परीक्षा तारीखअद्याप जाहीर झालेली नाही
सूचनाउमेदवारांनी अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासावी

टियर-2 परीक्षा व मुलाखतीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत राहणे आवश्यक आहे.

Download Result linkClick here