JNV Nandurbar Bharti 2025: चांगली आणि प्रतिष्ठित नोकरीची वाट पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच. पी.एम. श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, नंदुरबार येथे PGT-English, PGT-Biology, Counselor आणि Hostel Superintendent अशा उच्च दर्जाच्या पदांची भरती जाहीर झाली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णक्षणच! 15 डिसेंबर 2025 रोजी थेट मुलाखत, ना फॉर्म फिलअपची धावपळ, ना परीक्षेचा ताण… फक्त तुमचा Bio-data आणि शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहा आणि सरकारी शाळेत काम करण्याची ही उत्तम संधी लुटा.

हे वाचा
पदाचे नावपद संख्या
PGT-English01
PGT-Biology01
Counselor01
Hostel Superintendent01

शैक्षणिक पात्रता:

PGT-English: Master Degree + B.Ed + 50% Marks
PGT-Biology: Master Degree (Botany/Zoology/Life Science) + B.Ed
Counselor: MA/MSc Psychology + 1 वर्ष Diploma in Counselling + अनुभव
Hostel Superintendent: Graduation / Ex-Defense Personnel + अनुभव

वयोमर्यादा:

Counselor: 28 वर्षे ते 50 वर्षे (30/11/2025 पर्यंत)
Hostel Superintendent: 35 वर्षे ते 62 वर्षे (30/11/2025 पर्यंत)

अनुभव: Counselor: अनुभव आवश्यक
Hostel Superintendent: किमान 2 वर्षांचा अनुभव

परीक्षा फी: नाही (फ्री / No Fee)

पगार:

PGT-English: 35,750 रुपये
PGT-Biology: 35,750 रुपये
Counselor: 44,900 रुपये
Hostel Superintendent: 35,750 रुपये

नोकरी ठिकाण: जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा, नंदुरबार (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत (Walk-in Interview)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025 (त्याच दिवशी मुलाखत)

परीक्षा / मुलाखत: 15 डिसेंबर 2025, सकाळी 11:00 वाजता

ठिकाण: PM Shri School Jawahar Navodaya Vidyalaya, Akkalkuwa, Nandurbar-425415

हे वाचा
LinkURL
Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.