मित्रांनो महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2025 साठी मोठी खुशखबर! राज्यभरातील लाखो तरुणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज (29 ऑक्टोबर) रात्री 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला फॉर्म तात्काळ भरावा. 👇
| Online Form link | click here |
भरतीसंबंधी सर्व माहिती, पात्रता निकष, वयमर्यादा, शारीरिक चाचणी, परीक्षा पद्धती, आणि महत्त्वाच्या तारखा. जाणून घेण्यासाठी ही अधिकृत PDF पहा भरतीसंबंधी सर्व माहिती, पात्रता निकष, वयमर्यादा, शारीरिक चाचणी, परीक्षा पद्धती, आणि महत्त्वाच्या तारखा. जाणून घेण्यासाठी ही अधिकृत PDF पहा👇
| Official Notification PDF | click here |
तसेच सविस्तर माहिती, तयारीचा मार्गदर्शक आणि आवश्यक टिप्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇
लक्षात ठेवा: अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका.
टीप: फॉर्म भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे, फोटो आणि सही तयार ठेवा.
हीच ती संधी मित्रांनो, तुमच्या “पोलीस बनण्याच्या स्वप्नाकडे पहिला पाऊल” टाका आजच.





