SSC CPO Tier-1 परीक्षा दिल्यानंतर आता प्रत्येक उमेदवाराच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे, कटऑफ किती जाईल? दिल्ली पोलीस आणि CAPF मध्ये सब-इन्स्पेक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून परीक्षा दिलेल्या हजारो उमेदवारांसाठी SSC CPO Expected Cut Off 2026 ही सध्या सर्वात महत्त्वाची आणि चर्चेची गोष्ट ठरली आहे. पेपरचा लेव्हल, सेक्शन-वाईज टाइमिंग, कमी उपस्थिती आणि नॉर्मलायझेशन यामुळे यंदाची कटऑफ मागील वर्षांपेक्षा वेगळी असण्याची शक्यता आहे. तुमचा स्कोर Tier-2 साठी सेफ आहे का?, महिला व पुरुष उमेदवारांसाठी कटऑफ किती जाऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे तुम्हाला इथे मिळणार आहेत.
SSC CPO Tier-1 Expected Cut Off 2026 (Category-wise | Marathi)
कॅटेगिरी
महिला CPO – संभाव्य कटऑफ (2026)
पुरुष CPO – संभाव्य कटऑफ (2026)
अनारक्षित / General
120 – 124
109 – 113
OBC
112 – 116
102 – 106
EWS
104 – 108
98 – 102
SC
102 – 106
96 – 100
ST
95 – 100
90 – 95
SSC CPO Tier-1 Cut Off कधी जाहीर होईल?
Staff Selection Commission
SSC कडून CPO Tier-1 Result 2026 जाहीर करतानाच Category-wise Official Cut Off प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार पात्र उमेदवार Tier-2 साठी निवडले जातील.
SSC CPO Answer Key वरून स्कोर कसा काढायचा? (Marathi Guide)
स्टेप
काय करायचे?
स्पष्टीकरण
1
बरोबर उत्तरांची संख्या मोजा (C)
Answer Key पाहून तुम्ही दिलेली सर्व बरोबर उत्तरे वेगळी नोट करा
2
चुकलेल्या उत्तरांची संख्या मोजा (W)
ज्या प्रश्नांची उत्तरे चुकीची आहेत त्यांची संख्या वेगळी लिहा
3
बरोबर उत्तरांचे गुण जोडा
प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण दिला जातो
4
निगेटिव्ह मार्किंग वजा करा
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात
5
फॉर्म्युला वापरा
संभाव्य स्कोर = (C × 1) − (W × 0.25)
6
Final संभाव्य स्कोर मिळवा
वजा-जमा करून तुमचा SSC CPO Tier-1 संभाव्य स्कोर तयार होईल