मुंबईसारख्या स्वप्नांच्या शहरात सरकारी नोकरीची मोठी संधी हवी आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच. Mumbai Port Trust Bharti 2025 अंतर्गत मुंबई पोर्ट अथॉरिटीने वाहतूक विभागातील अनुभवी व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 70 जागांची भरती जाहीर केली आहे. महिन्याला 55,000 रुपये पर्यंत मानधन, थेट मुंबईत काम आणि सुरक्षिततेची हमी अशी जबरदस्त ऑफर रोज मिळत नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 24 डिसेंबर 2025 ही शेवटची संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता लगेच अर्ज करावा.
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| Shed Superintendent / Asst. Shed Superintendent / Labour Inspector Gr. I (Retired) | 70 |
शैक्षणिक पात्रता: वाहतूक विभागातील Shed Superintendent / Asst. Shed Superintendent / Labour Inspector Gr. I पदावरून निवृत्त असणे आवश्यक.
वयोमर्यादा: कमाल 65 वर्षे.
अनुभव: Mumbai Port Authority च्या Traffic Department मधून संबंधित पदावर प्रत्यक्ष सेवेत काम केलेले असणे आवश्यक.
परीक्षा फी: नाही (शून्य).
पगार: 45,000/- मानधन + 10,000 रुपये, वाहतूक भत्ता = 55,000 रुपये प्रति महिना
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2025
परीक्षा: या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड ही पात्रता व अनुभवाच्या आधारे केली जाईल.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
Dy. Traffic Manager (General)
Traffic Department (Establishment Branch)
2nd Floor, Vijaydeep Building,
Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400 001.
| Links | Click Here |
|---|---|
| जाहिरात PDF (Notification) | Click here |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






