मित्रांनो मुंबईत आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत आहात? तर तुमच्यासाठी मोठी संधी आली आहे. NHM Mumbai Bharti 2025 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईने तब्बल 62 पदांची मोठी भरती जाहीर केली असून तज्ज्ञ डॉक्टरांपासून मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन ते फार्मासिस्टपर्यंत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. चांगली नोकरी, उत्तम वेतन आणि मुंबईसारख्या महानगरात काम करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांनी ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू नये.
NHM Mumbai Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईमध्ये 62 पदांची मोठी भरती जाहीर
| भरतीचे नाव | NHM Mumbai Bharti 2025 |
|---|---|
| संस्था | National Health Mission (NHM), Mumbai |
| एकूण पदे | 62 |
| अर्जाची पद्धत | Offline |
| नोकरी ठिकाण | Mumbai |
| वेतन श्रेणी | 17,000 ते 75,000 रुपये प्रति महिना |
| शेवटची तारीख | 11 सप्टेंबर 2025 |
पदांची माहिती
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| Consultant (Epidemiologist) | 04 |
| Pediatrician | 03 |
| Psychiatrist | 01 |
| Paediatrician / Lecturer Cum Trainer | 01 |
| Medical Officer | 13 |
| City Quality Assurance Coordinator | 03 |
| Public Health Manager | 03 |
| Staff Nurse (Female) | 21 |
| Staff Nurse (Male) | 03 |
| Lab Technician | 05 |
| Pharmacist | 05 |
या भरती अंतर्गत NHM मुंबईत एकूण 62 रिक्त पदे उपलब्ध आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या संख्येने जागा असून, Medical Officer व Staff Nurse पदांसाठी सर्वाधिक भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण
NHM Mumbai Bharti 2025 ही भरती मुंबई जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये होणार आहे. त्यामुळे मुंबई परिसरात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
अर्जाची पद्धत काय आहे?
उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांची जोड देऊन संबंधित कार्यालयाच्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा. ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध नाही.
शैक्षणिक पात्रता काय आहे? (Educational Qualification)
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता अट आहेत.
- मेडिकल व स्पेशालिस्ट पदांसाठी MBBS + MD आवश्यक असून, तांत्रिक पदांसाठी (जसे Lab Technician, Pharmacist) 12th Science + DMLT किंवा D.Pharm/B.Pharm आवश्यक आहे.
- Staff Nurse पदांसाठी GNM किंवा BSc Nursing अनिवार्य आहे.
- अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वय मर्यादा काय आहे? (Age Limit)
उमेदवारांचे वय ओपन वर्गासाठी 18 ते 38 वर्षे, तर राखीव वर्गासाठी 18 ते 43 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा जाहिरातीप्रमाणे लागू राहील.
वेतनश्रेणी काय आहे? (Salary Details)
| पदाचे नाव | मासिक वेतन |
|---|---|
| Consultant (Epidemiologist) | 73,500 रुपये |
| Pediatrician | 75,000 रुपये |
| Psychiatrist | 75,000 रुपये |
| Paediatrician / Lecturer Cum Trainer | 75,000 रुपये |
| Medical Officer | 60,000 रुपये |
| City Quality Assurance Coordinator | 35,000 रुपये |
| Public Health Manager | 32,000 रुपये |
| Staff Nurse (Female) | 20, 000 रुपये |
| Staff Nurse (Male) | 20,000 रुपये |
| Lab Technician | 17,000 रुपये |
| Pharmacist | 17,000 रुपये |
अर्ज करण्याची अंतिम तारीख
| तपशील | तारीख |
|---|---|
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 सप्टेंबर 2025 |
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 सप्टेंबर 2025 आहे. अंतिम तारखेपूर्वी अर्ज संबंधित पत्त्यावर पोहोचणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
उमेदवारांनी संबंधित विभागाला आपला अर्ज पाठवावा. प्रत्येक पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता जाहिरात PDF मध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे अर्ज करताना PDF वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
NHM Mumbai Bharti 2025
| लिंक | क्लिक येथे |
|---|---|
| जाहिरात PDF (Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







