Oil India Bharti 2025: ऑइल इंडिया (Oil India Ltd) मार्फत एकूण 316 पदांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती आहे. पहिल्या जाहिरातीत ऐकून 262 पदे विविध श्रेणीतील असून उर्वरित 54 पदे मॅनेजर साठी सोनार आहेत ह्यात, सुपरिंटेंडिंग इंजिनिअर आणि इतर अधिकाऱ्यांसाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून वेळेत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

जाहिरात क्रमांक: HRAQ/REC-WP-B/2025-105 & HRAQ/REC-EX-B/2025-06
भरती संस्था: ऑइल इंडिया (Oil India Ltd)
एकूण पदसंख्या: 262+54 जागा

नोकरीची सुवर्ण संधी!..

Oil India Bharti 2025: ऑइल इंडिया लिमिटेड भरती 2025

ऑइल इंडिया लिमिटेड Notification 1

पद (Total: 262 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास)14
2ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड)44
3ज्युनियर टेक्निकल फायरमन51
4पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर02
5बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास)14
6नर्स (ग्रेड V)01
7हिंदी ट्रान्सलेटर01
8केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट04
9सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट11
10कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट02
11इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट25
12मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट62
13इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट31
Total262
हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Oil India Recruitment Education Qualification

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स  (iii) अवजड वाहन चालक परवाना
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/
    आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  6. पद क्र.6: (i) B.Sc. (Nursing)   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) हिंदी /इंग्रजी पदवी   (ii) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स   (iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iv) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
हे वाचा

वयोमर्यादा (Age Limit)

18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 33 वर्षे पर्यंत (पदानुसार). आरक्षित प्रवर्गांना सूट.

  • पद क्र.1, 3, 5, 8, 9, 10 , 11, 12, & 13: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.4 & 7: 18 ते 31 वर्षे
  • पद क्र.6: 18 ते 32 वर्षे

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

फी: Gen/OBC – ₹200/- [SC/ST/PWD/EWS/ExSM: फी नाही]

Important Dates: 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

ऑइल इंडिया लिमिटेड Notification 2

पद (Total: 54 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपरिंटेंडिंग जियोलॉजिस्ट01
2मॅनेजर (F&A)05
3सुपरिंटेंडिंग इंजिनिअर40
4मॅनेजर (HR)03
5मॅनेजर (कॉन्ट्रॅक्ट्स अँड पर्चेस)05
Total54

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Oil India Officer Recruitment Education Qualification

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology / Applied Geology)   (ii) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्य.    (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 65% गुणांसह पदवी (Instrumentation/ Electronics & Communication / Electronics & Tele Communication Engineering (Excluding Electrical & Communication Engineering/ Electronics & Instrumentation Engineering/ Applied Electronics & Instrumentation Engineering/Electrical/Civil/in Petroleum/ Mechanical / Chemical/Environmental)  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA (Personnel Management /HR/HRD/ HRM) किंवा पदव्युत्तर पदवी (Personnel
    Management/ Industrial Relations / Labour Welfare) किंवा समतुल्य  (ii) 04 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (Age Limit)

18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 34 वर्षे पर्यंत (पदानुसार). आरक्षित प्रवर्गांना सूट.

  • पद क्र.1, 2, 4: 18 ते 34 वर्षे
  • पद क्र.3 & 5: 18 ते 32 वर्षे

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/PWD/ExSM: फी नाही]

संबंधित वर्तमान भरती

Oil India Recruitment Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)PDF 1: येथे क्लिक करा
PDF 2: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हे वाचा