मित्रांनो भारत सरकारच्या ताब्यातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी कंपनी RITES Bharti 2025 साठी जबरदस्त भरती जाहीर केली आहे, आणि यावेळी संधीही तितकीच मोठी ते पण 400 Assistant Manager पदांची. देशभरातील मोठमोठ्या रेल्वे, रोड, पोर्ट, एअरपोर्ट आणि मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे करिअरला टर्बोचार्ज देणारी सुवर्णसंधी आहे. अनुभव + तांत्रिक पात्रता असलेल्या इंजिनिअर्ससाठी हा चान्स चुकवणं म्हणजे खरंच मोठं नुकसान… कारण RITES सारख्या प्रतिष्ठित संस्थेत जॉब मिळणं हे स्वतःला एक ब्रँड बनवण्यासारखं आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | असिस्टंट मॅनेजर | 400 |
| Total | 400 | |
शैक्षणिक पात्रता: Civil, Electrical, Electronics, Mechanical, Chemical, Petrochemical, Metallurgy, IT, Computer Science, Agriculture, Biotechnology, Food Technology, Packaging Technology आदी. याशिवाय B.Pharm धारक उमेदवारही अर्ज करू शकतात आणि 2 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा: 25 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 40 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST उमेदवारांना: 5 वर्षे वयमर्यादा सूट, OBC उमेदवारांना: 3 वर्षे वयमर्यादा सूट)
फी किती आहे: General/OBC: 600 रुपये, EWS/SC/ST/PWD: 300 रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2025
- लेखी परीक्षा दिनांक: 11 जानेवारी 2026
| नाव | लिंक |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Click here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.





