रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने RRB Group D Admit Card 2025 जारी केले आहेत. ही परीक्षा देणार्‍या सर्व उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. उमेदवार rrbcdg.gov.in तसेच इतर रीजनल RRB वेबसाइटवरून आपला एडमिट कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकतात. एडमिट कार्डमध्ये परीक्षा तारीख, परीक्षा केंद्र, रिपोर्टिंग टाइम, आवश्यक सूचना आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी एडमिट कार्डचा प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

हे वाचा

RRB Group D CBT परीक्षा 2025 – वेळापत्रक

RRB ग्रुप D CBT परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर खालील तारखांना घेतली जाणार आहे.

RRB Group D CBT परीक्षा 2025 – वेळापत्रक

फेजपरीक्षा तारीखा
फेज 127 नोव्हेंबर 2025
28 नोव्हेंबर 2025
1 डिसेंबर 2025
2 डिसेंबर 2025
3 डिसेंबर 2025
4 डिसेंबर 2025
5 डिसेंबर 2025
8 डिसेंबर 2025
9 डिसेंबर 2025
10 डिसेंबर 2025
11 डिसेंबर 2025
फेज 2 आणि 312 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
8 जानेवारी 2026
9 जानेवारी 2026
12 जानेवारी 2026
13 जानेवारी 2026
14 जानेवारी 2026
15 जानेवारी 2026
16 जानेवारी 2026

RRB रीजननुसार अधिकृत वेबसाइट ची लिस्ट

RRB रीजननुसार अधिकृत वेबसाइट सूची

RRB जोनअधिकृत वेबसाइट
Ahmedabadhttps://rrbahmedabad.gov.in/
Ajmerhttps://www.rrbajmer.gov.in/
Allahabadhttps://www.rrbald.gov.in/
Bangalorehttps://www.rrbbnc.gov.in/
Bhopalhttps://rrbbhopal.gov.in/
Bhubaneshwarhttps://www.rrbbbs.gov.in/
Bilaspurhttps://rrbbilaspur.gov.in/
Chandigarhhttps://www.rrbcdg.gov.in/
Chennaihttps://www.rrbchennai.gov.in/
Guwahatihttps://www.rrbguwahati.gov.in/
Jammuhttp://www.rrbjammu.nic.in/
Kolkatahttp://www.rrbkolkata.gov.in/
Maldahttp://www.rrbmalda.gov.in/
Mumbaihttp://www.rrbmumbai.gov.in/
Muzaffarpurhttp://www.rrbmuzaffarpur.gov.in/
Patnahttp://www.rrbpatna.gov.in/
Siligurihttps://www.rrbsiliguri.gov.in/
Trivandrumhttps://www.rrbthiruvananthapuram.gov.in/

RRB Group D Admit Card 2025 कसा डाउनलोड करावा?

  1. RRB च्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. होमपेजवर “RRB Group D Admit Card 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. आपला RRB Region निवडा.
  4. लॉगिन विंडोमध्ये पुढील माहिती भरा, रजिस्ट्रेशन नंबर / युजरनेम, पासवर्ड / जन्म तारीख टाका.
  5. नंतर “Submit” क्लिक करा.
  6. आपला एडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  7. PDF डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढा.

RRB Group D Admit Card 2025 Download Link (Active)

RRB Group D Admit Card 2025 Download Link (Active)

विभागडाउनलोड लिंक
RRB Group D Admit Card 2025click here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..