रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने 19 सप्टेंबर 2025 रोजी NTPC ग्रॅज्युएट लेवल CBT-1 परीक्षा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आता आपला जोन-वार रिजल्ट PDF स्वरूपात RRB च्या अधिकृत वेबसाइटवरून पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.

हे वाचा

CBT-1 परीक्षा माहिती

माहितीतपशील
संघटनाRailway Recruitment Board (RRB)
परीक्षाRRB NTPC CBT-1 2025
पदाचे नावGraduate-Level
रिक्त पदांची संख्या8113
CBT-1 परीक्षा तारीख5 ते 24 जून 2025
निकाल तारीख19 सप्टेंबर 2025
उपस्थित उमेदवारसुमारे 26 लाख
CBT-2 पात्रताCBT-1 मध्ये यशस्वी उमेदवार
कट-ऑफविभागवार आणि category-wise जाहीर
स्कोर कार्ड डाउनलोडसंबंधित RRB क्षेत्रीय वेबसाइटवरून
PDF लिंकZone-wise RRB वेबसाइटवर उपलब्ध

CBT-1 परीक्षा 5 जून ते 24 जून 2025 दरम्यान झाली होती. याची प्रारंभिक उत्तर कुंजी 1 जुलै 2025 रोजी जाहीर झाली होती आणि 6 जुलै 2025 पर्यंत उमेदवारांकडून आपत्त्या घेतल्या गेल्या होत्या. या भरती अंतर्गत एकूण 8113 पदे भरली जाणार आहेत, ज्यात स्टेशन मास्टर, जूनियर अकाउंट असिस्टंट, सीनियर क्लर्क आणि गुड्स गार्ड यांचा समावेश आहे.

कट-ऑफ, मेरिट लिस्ट आणि स्कोर कार्ड

रेल्वे बोर्डने कट-ऑफ, मेरिट लिस्ट आणि निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. CBT-1 मध्ये यशस्वी उमेदवार आता CBT-2 परीक्षा साठी पात्र ठरतील. लक्षात ठेवा, चुकीच्या उत्तरावर 1/3 अंकांची घट केली जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आपले स्कोर कार्ड संबंधित RRB क्षेत्रीय वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.

हे वाचा

RRB NTPC रिजल्ट 2025 जॉन-वार PDF लिंक

RRB ZoneWebsite Link
Ahmedabadhttp://www.rrbahmedabad.gov.in
Ajmerhttp://www.rrbajmer.gov.in
Allahabadhttp://www.rrbald.gov.in
Bhopalhttps://rrbbhopal.gov.in
Bhubaneswarhttps://rrbbbs.gov.in/
Bilaspurhttp://www.rrbbilaspur.gov.in
Chandigarhhttps://www.rrbcdg.gov.in
Gorakhpurhttp://www.rrbgkp.gov.in
Guwahatihttp://www.rrbguwahati.gov.in
Jammu & Srinagarhttp://www.rrbjammu.nic.in
Kolkatahttp://www.rrbkolkata.gov.in
Maldahttp://www.rrbmalda.gov.in
Mumbaihttp://www.rrbmumbai.gov.in
Muzaffarpurhttp://www.rrbmuzaffarpur.gov.in
Patnahttp://www.rrbpatna.gov.in
Ranchihttp://www.rrbranchi.gov.in
Secunderabadhttps://rrbsecunderabad.gov.in
Siligurihttp://www.rrbsiliguri.gov.in
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..