SAIL Bharti 2025 आली आहे एका मोठ्या संधीसह. भारतातील अग्रगण्य सरकारी स्टील कंपनी Steel Authority of India Limited (SAIL) मध्ये यावर्षी 124 Management Trainee (Technical) पदांसाठी भव्य भरती जाहीर झाली आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या तरुणांसाठी ही भरती म्हणजे करिअरला नवी दिशा देणारी सुवर्णसंधी आहे. स्थिर नोकरीसह उत्कृष्ट करिअर ग्रोथ पाहत असाल, तर SAIL Bharti 2025 तुमच्यासाठी परफेक्ट ऑपर्च्युनिटी ठरू शकते.

हे वाचा
पदाचे नावशाखापद संख्या
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)केमिकल05
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)सिव्हिल14
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)कॉम्प्युटर04
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)इलेक्ट्रिकल44
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)इन्स्ट्रुमेंटेशन07
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)मेकॅनिकल30
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)मेटलर्जी20
एकूण124

शैक्षणिक पात्रता: ६५% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील (Chemical, Civil, Computer, Electrical, Instrumentation, Mechanical, Metallurgy) पदवी.

वयोमर्यादा: ०५ डिसेंबर २०२५ रोजी १८ ते २८ वर्षे [राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सूट: SC/ST – ०५ वर्षे, OBC – ०३ वर्षे].
अनाथ: केंद्रीय सरकारी उपक्रम असल्याने केंद्रीय नियमानुसार (लागू असल्यास सविस्तर जाहिरात पहावी).

परीक्षा फी: General/OBC/EWS: १०५० रुपये [SC/ST/PWD/ExSM: ३०० रुपये].
पगार: ५०,००० रुपये (प्रशिक्षण काळात), त्यानंतर ६०,००० ते १,८०,००० रुपये (E-1 Grade) + इतर भत्ते.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२५ (मुदतवाढ).

परीक्षा: जानेवारी / फेब्रुवारी २०२६.

हे वाचा

SAIL Bharti 2025 (Important Links)

तपशील (Details)लिंक (Link)
जाहिरात (Notification PDF)Click Here
Online अर्ज (Apply Online)Apply Online
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.