मित्रांनो देशसेवेचा वारसा जपणाऱ्या विभागात सन्मानाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागाने (DSW) ७२ रिक्त पदांच्या भरतीचे (Sainik Kalyan Vibhag Maharashtra Bharti 2025) दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने उमेदवारांच्या हिताचा विचार करून अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०२५ केली आहे. जर तुम्ही पुण्यात नोकरी करू इच्छित असाल आणि सरकारी सेवेचे स्वप्न पाहत असाल, तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठीच आहे. जाणून घेऊया पात्रता आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया.

हे वाचा
पदाचे नावगटएकूण पदे
लिपिक टंकलेखक (Clerk Typist)गट – C72

शैक्षणिक पात्रता: १० वी (SSC) उत्तीर्ण, सशस्त्र दलात १५ वर्षे सेवा आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षांपर्यंत (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट), अनाथ: शासकीय नियमानुसार लागू (सविस्तर जाहिरात पहावी).

परीक्षा फी: खुला प्रवर्ग: १००० रुपये आणि मागासवर्गीय/EWS: ९०० रुपये

पगार: दरमहा रु. २१,००० ते ४१,००० रुपये पर्यंत.

नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०२५.

परीक्षा: निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे (Interview) होणार आहे.

हे वाचा
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)येथे क्लिक करा (Click Here)
ऑनलाईन अर्ज (Online Apply)येथे क्लिक करा
जाहिरात PDF (Notification)येथे पाहा
अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.