मित्रांनो हिवाळ्याची थंडी वाढत असतानाच भारतीय स्टेट बँक (SBI) ने उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आणली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत SBI SCO Bharti 2025 अंतर्गत तब्बल 1146 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी म्हणजे सुवर्णक्षण. VP Wealth, AVP Wealth आणि Customer Relationship Executive अशा प्रतिष्ठित पदांसाठी भरती सुरू असून पात्र उमेदवारांना देशभरातून अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. ही भरती तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारी ठरू शकते.

हे वाचा
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1VP वेल्थ (SRM)582
2AVP वेल्थ (RM)237
3कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव327
एकूण जागा 1146

शैक्षणिक पात्रता: पदवीधर (VP वेल्थ – 6 वर्षे अनुभव, AVP वेल्थ – 4 वर्षे अनुभव, CRE – अनुभव आवश्यक नाही)

वयोमर्यादा:

  • पद क्र.1: 26 ते 42 वर्षे
  • पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 20 ते 35 वर्षे
  • (आरक्षणानुसार SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

अनुभव: पदानुसार अनुभव आवश्यक (जसे वर दिले आहे)

परीक्षा फी:

  • General/EWS/OBC: 750 रुपये
  • SC/ST/PWD: फी नाही

पगार: SBI च्या नियमांनुसार (पदनिहाय आकर्षक वेतन)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026

परीक्षा: सूचना नंतर जाहीर होणार

हे वाचा
Important LinksAction / Description
Apply Online (SCO Recruitment)Click Here
Official Notification PDFClick here
SBI Specialist Cadre Officer Syllabus 2025Click here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.