मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी सुवर्णसंधी. Oriental Insurance Company Limited (OICL) तर्फे 2025 मध्ये तब्बल 300 Administrative Officer (AO) पदांची भरती जाहीर झाली आहे. चांगल करिअर, उच्च वेतनमान आणि प्रतिष्ठित पद या तिन्ही गोष्टी एकत्र मिळवण्याची ही दुर्मिळ संधी आहे. अर्जाची प्रक्रिया फक्त 15 दिवसांसाठीच उपलब्ध असल्यामुळे तुमची एक छोटीशी चूकही मोठा ‘चांस’ गमावू शकते. त्यामुळे तयारीला लागा, कारण हाच तो क्षण… ज्यातून तुमचं भविष्य बदलू शकतं.

हे वाचा
पदाचे नावएकूण जागा
Administrative Officer (Generalist)285
Hindi Officer15
एकूण300
हे वाचा

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर (SC/ST: 55%)
  • पद क्र.2: 60% गुणांसह हिंदी पदव्युत्तर पदवी (इंग्रजीसह) (SC/ST: 55%)

वयोमर्यादा:

  • 21 ते 30 वर्षे (30 नोव्हेंबर 2025 रोजी)
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

किमान पात्रता:

  • संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असणे आवश्यक
  • संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा फी:

  • General/OBC/EWS: 850 रुपये
  • SC/ST/PWD/ExSM: 100 रुपये

पगार: Administrative Officer (AO) पदासाठी सरकारी नियमांनुसार आकर्षक वेतन + भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India Posting)

अर्ज करण्याची पद्धत: Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2025

परीक्षा:

  • Prelims: 10 जानेवारी 2026
  • Mains: 28 फेब्रुवारी 2026
हे वाचा
लिंकClick Here
Notification PDFClick Here
Apply Online LinkClick Here
Official WebsiteClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.