मित्रांनो भारतामधील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors पुन्हा एकदा तरुणांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 4300+ पेक्षा अधिक जागांवर मोठी भरती जाहीर करण्यात आली असून 10वी, 12वी पास ते Graduate उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची जबरदस्त संधी आहे. उच्च पगार, देशभरातील पोस्टिंग, प्रतिष्ठित कंपनीत करिअर घडवण्याची संधी हे सर्व काही Tata Motors Bharti 2025 मधून मिळणार आहे. तुम्हीही आपल्या करिअरला नवी दिशा द्यायची तयारी करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे.
| क्रमांक | पदाचे नाव |
|---|---|
| 1 | Supervisor |
| 2 | Assistant Engineer |
| 3 | Executive |
| 4 | Graduate Trainee Engineer |
| 5 | Accountant |
| 6 | Workshop In-Charge |
| 7 | Engineer |
| 8 | Area Manager |
| 9 | Territory Sales Manager |
| 10 | Product Specialist |
शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी / Graduate (पदांनुसार आवश्यक पात्रता वेगळी असू शकते)
वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
अनुभव: अनुभव आवश्यक नाही (फ्रेशर्स अर्ज करू शकतात)
परीक्षा फी: General / OBC / EWS – शून्य, SC / ST / PH – शून्य
पगार: 48,000 ते 58,000 रुपये (Expected)
नोकरी ठिकाण: India मध्ये कुठेही (All India Posting)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज (Tata Motors च्या अधिकृत वेबसाइटवरून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2025
परीक्षा / मुलाखत: Interview + Document Verification (तारीख लवकरच जाहीर होईल)
| लिंक | क्लिक करा |
|---|---|
| Apply Online | Click Here |
| Official Notification | Click Here |
| How to Fill Form & Apply | Click Here |
| Official Website | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






