मित्रांनो भारताच्या सर्वात प्रतिष्ठित सुरक्षा दलांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबर. SSC GD Constable 2026 ची मेगा भरती अखेर जाहीर झाली आहे आणि यंदा तब्बल 25,400+ जागांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (SSC GD 2026 Bharti) म्हणजे सरकारी नोकरीकडे जाणारा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी ते आसाम रायफल्सपर्यंत देशाच्या सुरक्षा दलांत भरती होण्याची ही संधी चुकवू नका. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून लाखो उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगण्याआधीच तुम्ही तुमचं स्थान पक्कं करा.

हे वाचा
फोर्सवैकेंसी (पुरुष)वैकेंसी (महिला)एकूण
BSF52492616
CISF13135146014595
CRPF53661245490
SSB176401764
ITBP10991941293
Assam Rifles (AR)15561501706
SSF23023
एकूण23467202025487

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. (NCC Certificate असल्यास बोनस मार्क्स मिळतील.)

वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे (जन्मतारीख 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान असावी) आरक्षित प्रवर्गांना सवलत लागू.

वयोमर्यादा:

जे उमेदवार 1 जानेवारी 2026 पर्यंत 10वी उत्तीर्ण नसतील, वयोमर्यादा निकष पूर्ण न करणारे, शारीरिक पात्रता पूर्ण न करणारे उमेदवार पात्र नाहीत.

परीक्षा फी: सर्वसाधारण / OBC पुरुष: 100 रुपये
महिला / SC / ST / ESM: फी नाही

पगार: Pay Level – 3: 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमाह + भत्ते

नोकरी ठिकाण: भारतभरातील BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, Assam Rifles, SSF युनिट्समध्ये नियुक्ती.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज SSC च्या अधिकृत वेबसाइटवर: ssc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025

परीक्षा:

  • कम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
  • शारीरिक चाचणी (PET / PST)
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • मेडिकल परीक्षा
हे वाचा
SSC GD Notification 2026 PDFClick here
SSC GD Syllabus 2026 PDFClick here
SSC GD Salary StructureClick here
SSC GD 2026 Apply OnlineClick Here
SSC Official WebsiteClick here
SSC GD Syllabus 2026Click here
SSC GD Previous PapersClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.