मित्रांनो Konkan Railway Bharti 2025 ही तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एकदम सुवर्णसंधी घेऊन आली आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 2025 साठी अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदारीची पदे जाहीर केली असून, उमेदवारांना थेट Walk-in-Interview द्वारे निवड केली जाणार आहे. उच्च पगार, सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची संधी आणि नवी मुंबईसारख्या प्रमुख ठिकाणी नियुक्ती असा दुहेरी फायदा देणारी ही भरती अनेकांच्या स्वप्नांना पंख देणारी आहे. तुम्ही पात्र असाल, तर ही संधी बिलकुल दवडू नका.

हे वाचा
पदाचे नावपद संख्या
Assistant Electrical Engineer01
Assistant Mechanical Engineer01
Junior Technical Assistant / Mech02

शैक्षणिक पात्रता:

  • Assistant Electrical Engineer: Electrical / Electronics Engineering मधील पूर्णवेळ Degree/Diploma, 60% गुण आवश्यक, संबंधित अनुभव आवश्यक.
  • Assistant Mechanical Engineer: Mechanical Engineering मधील पूर्णवेळ Degree/Diploma, अनुभव आवश्यक
  • Junior Technical Assistant / Mech: Mechanical / Production Engineering मधील पूर्णवेळ Degree, 60% गुण आवश्यक, अनुभव आवश्यक

वयोमर्यादा :

  • Assistant Electrical Engineer: कमाल 45 वर्षे
  • Assistant Mechanical Engineer: कमाल 63 वर्षे
  • Junior Technical Assistant / Mech: कमाल 40 वर्षे

परीक्षा फी : कोणतीही परीक्षा फी नाही.

पगार : कोकण रेल्वेच्या नियमानुसार (Contract Basis पगार).

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (Konkan Railway Corporation Ltd.)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन – Walk-in Interview

अर्ज करण्याची शेवटची तारीख : शेवटची तारीख नाही (फक्त मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक).

परीक्षा / मुलाखत :

  • Assistant Electrical Engineer: 11 डिसेंबर 2025
  • Assistant Mechanical Engineer: 12 डिसेंबर 2025
  • Junior Technical Assistant / Mech: 12 डिसेंबर 2025

नोंदणी वेळ: सकाळी 09:00 ते दुपारी 12:00

मुलाखतीचे ठिकाण :

Executive Club,
Konkan Rail Vihar,
Konkan Railway Corporation Ltd.,
Near Seawoods Railway Station,
Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

हे वाचा
महत्वाच्या लिंक्सक्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.