मित्रांनो SSC GD ची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर. SSC GD Syllabus 2026 आणि Exam Pattern अधिकृतरित्या जाहीर झाले असून, 25,000+ पेक्षा जास्त जागांसाठी होणाऱ्या या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर पूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. फेब्रुवारी–एप्रिल 2026 दरम्यान होणारी ही परीक्षा तुमच्या स्वप्नातील BSF, CISF, CRPF, ITBP सारख्या प्रतिष्ठित सुरक्षा दलात भरती होण्याची सुवर्णसंधी आहे. योग्य स्ट्रॅटेजी, syllabus चे स्पष्ट ज्ञान आणि Smart Preparation याच्या जोरावर तुम्हीही या स्पर्धेत आघाडी घेऊ शकता.

हे वाचा

SSC GD Syllabus 2026: नवीन अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न आणि टॉपिक्सची संपूर्ण मराठी माहिती

Staff Selection Commission (SSC) तर्फे प्रसिद्ध झालेल्या SSC GD Notification 2025 सोबतच SSC GD Syllabus 2026 जारी करण्यात आला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या SSC GD Constable परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी हा अभ्यासक्रम बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे.
या परीक्षेत 4 मुख्य विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात:

  • General Intelligence & Reasoning
  • General Knowledge & General Awareness
  • Elementary Mathematics
  • English / Hindi

SSC GD 2026 – परीक्षा संरचना (Exam Pattern)

घटकमाहिती
परीक्षेचे नावSSC GD 2026
परीक्षेचा प्रकारCBT (Online Test), PET, PST, DME
लेखी परीक्षेची कालावधी60 मिनिटे (1 तास)
एकूण प्रश्न80
एकूण गुण160
प्रत्येक प्रश्नासाठी गुण+2 गुण
निगेटिव्ह मार्किंग-0.25 गुण
प्रश्नांचा प्रकारObjective (MCQs)
भाषाEnglish, Hindi आणि 13 प्रादेशिक भाषा

SSC GD Selection Process 2026

  • Computer Based Test (CBT) – 80 प्रश्न, 160 गुण, 60 मिनिटे
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Medical Test (DME)
  • Document Verification

SSC GD Syllabus 2026 – विषयानुसार अभ्यासक्रम

SSC GD Online Exam Pattern 2026

विषयप्रश्नगुण
General Intelligence & Reasoning2040
General Knowledge & General Awareness2040
Elementary Mathematics2040
Hindi / English2040
एकूण80160

General Intelligence & Reasoning Syllabus

या भागात उमेदवारांची Logical Ability, Pattern Recognition आणि Non-Verbal Reasoning तपासली जाते.

टॉपिकवर्णन
Analogiesसमानता आणि त्यातील तर्क समजून घेणे
Similarities & Differencesवस्तू आणि आकृतींमधील फरक/समानता ओळखणे
Spatial Visualizationआकृतींचे स्थानिक विश्लेषण आणि कल्पनाशक्ती
Spatial Orientationआकृतींचे दिशा/स्थितीनुसार विश्लेषण
Visual Memoryआकृती आणि पॅटर्न लक्षात ठेवण्याची क्षमता
Discriminationसमान दिसणाऱ्या आकृतींमधील फरक ओळखणे
Observationनिरीक्षण क्षमता तपासणारे प्रश्न
Relationship Conceptsसंबंध ओळखणे (उदा. पिता–पुत्र, आकृती संबंध)
Arithmetical Reasoningसंख्यांवर आधारित तर्कशक्ती प्रश्न
Figural Classificationगटात न बसणारी आकृती ओळखणे
Arithmetic Number Seriesसंख्यांच्या मालिकेवरील प्रश्न
Non-Verbal Seriesआकृतींच्या मालिका पूर्ण करणे
Coding–Decodingसंकेत भाषेत प्रश्न सोडवणे
Mirror & Water Imageआरशातील आणि पाण्यातील प्रतिमा ओळखणे
Paper Folding & Cuttingकागदाच्या दुमडणे–कापण्यावर आधारित आकृती
Hidden Figuresआकृतींमध्ये लपलेल्या पॅटर्नची ओळख

General Knowledge & General Awareness Syllabus

दैनंदिन घडामोडींसंबंधी सामान्य ज्ञान आणि मूलभूत Facts वर आधारित प्रश्न विचारले जातात.

टॉपिकवर्णन
भारत & शेजारी देशभारताची सीमा, शेजारी राष्ट्रे, संबंध, भौगोलिक व राजकीय माहिती
इतिहास (History)प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ
संस्कृती (Culture)भारतीय कला, नृत्य, संगीत, वास्तुकला, सांस्कृतिक वारसा
भूगोल (Geography)भारताचा व जगाचा भौगोलिक अभ्यास, नद्या, पर्वत, हवामान
अर्थव्यवस्था (Economic Scene)भारतीय अर्थव्यवस्था, बजेट, GDP, आर्थिक योजना
सामान्य राजकारण (Polity)भारताची शासनव्यवस्था, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायपालिका
भारतीय संविधानसंविधानाची मूलतत्त्वे, महत्त्वाच्या कलमांचा अभ्यास, अधिकार व कर्तव्ये
सामान्य विज्ञान (Science)भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान
वैज्ञानिक संशोधन (Scientific Research)ISRO, DRDO, विज्ञानातील नवीन शोध आणि प्रगती
Sports (क्रीडा)राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुरस्कार, खेळाडू
Current Affairsशेवटच्या 6–12 महिन्यांतील महत्वाच्या घटना, राष्ट्रीय व जागतिक घडामोडी
Static GKराजधानी, चलन, राष्ट्रीय उद्याने, स्मारके, महत्वाच्या संस्था

Elementary Mathematics Syllabus

10वी स्तराचा गणित अभ्यासक्रम असतो. Speed + Accuracy महत्वाचे.

टॉपिकवर्णन
Number Systemsसंख्या प्रकार, पूर्णांक, नैसर्गिक संख्या, वास्तविक संख्या
Computation of Whole Numbersपूर्ण संख्यांचे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी
Decimals & Fractionsदशांश व भिन्नांचे रूपांतरण, गणना
Relationship Between Numbersसंख्यांमधील तुलना, अनुपात व संबंधित गणित
Fundamental Arithmetical Operationsमूलभूत अंकगणित (बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार)
Percentagesटक्केवारी, टक्केवारीतील वाढ-घट
Ratio & Proportionअनुपात, समानुपात, मिश्रण व विविधता
Averagesसरासरीचे प्रकार व गणना
Interest (SI & CI)साधे व चक्रवाढ व्याज गणित
Profit & Lossनफा, तोटा, सवलत, क्रय-विक्रय दर
Discountसवलत, मार्क केलेला दर व विक्री दर
Mensurationक्षेत्रफळ, परिमिती, घनफळ – 2D व 3D आकृतींची गणना
Time & Distanceवेळ, वेग, अंतर यांचे संबंध
Time & Workकामाचा वेग, एकत्र काम, कार्यक्षमता
Simplificationगणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती, BODMAS
Data Interpretation (DI)तालिका, ग्राफ, चार्टवरील प्रश्न

English Language Syllabus

Basic English Grammar आणि Comprehension तपासले जाते.

टॉपिकवर्णन
Fill in the Blanksरिकाम्या जागी योग्य शब्द/फ्रेज बसवणे
Error Spottingवाक्यातील व्याकरणात्मक चुका ओळखणे
Phrase Replacementअयोग्य वाक्यांशाचा योग्य पर्याय निवडणे
Synonyms & Antonymsसमानार्थी व विरुद्धार्थी शब्द ओळखणे
Cloze Testपरिच्छेदातील रिकाम्या शब्दांची भर घालणे
Idioms & Phrasesमुहावरे व त्यांचे अर्थ समजून घेणे
Spellingsयोग्य व अयोग्य शब्दलेखन ओळखणे
One Word Substitutionलांबलचक वाक्याचा प्रतिनिधी एक शब्द निवडणे
Reading Comprehensionगद्य उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे देणे
Basic GrammarParts of Speech, Tenses, Articles, Prepositions यांवरील प्रश्न

Hindi Language Syllabus

मराठी नसून हिंदी भाषेचे ज्ञान तपासले जाते.

टॉपिकवर्णन
संधि और संधि विच्छेदशब्दों में संधि बनाना और उसे तोड़ना
उपसर्गशब्दों के पहले लगाए जाने वाले हिंदी उपसर्ग
प्रत्ययशब्दों के बाद लगाए जाने वाले प्रत्यय
पर्यायवाची शब्दसमान अर्थ वाले शब्द पहचानना
विलोम (विपरीतार्थक) शब्दविरुद्ध अर्थ वाले शब्द ओळखणे
मुहावरे और लोकोक्तियाँहिंदी मुहावरे व त्यांचे अर्थ
समाससामासिक शब्द बनवणे आणि समास विग्रह
शब्द-युग्मअर्थाने समान पण वापराने वेगळे शब्द
अनेकार्थक शब्दएक शब्दाचे अनेक अर्थ
वाक्य-शुद्धिअशुद्ध वाक्य दुरुस्त करणे व चुका ओळखणे
वाच्यकर्तृवाच्य, कर्मवाच्य आणि भाववाच्य वापर
क्रियासकर्मक, अकर्मक आणि पूर्वकालिक क्रियाओं का अभ्यास
शब्द-शुद्धिअयोग्य शब्दांचे योग्य रूप
तकनीकी शब्दों के समानार्थक हिंदी शब्दइंग्रजी तांत्रिक शब्दांचे हिंदी पर्याय
वाक्य रूपांतरणइंग्रजी ते हिंदी व हिंदी ते इंग्रजी वाक्य बदल
कार्यालयी पत्र ज्ञानऔपचारिक पत्रांचे स्वरूप व नियम
हे वाचा

SSC GD Topic-Wise Weightage (Expected Marks)

Reasoning (20 Marks)
टॉपिकMarks Distribution (अंदाजे)
Coding–Decoding02–03
Missing Term02–03
Venn Diagram01–02
Syllogism02–04
Paper Folding01–02
Odd One Out03–04
Mathematical Operations01–02
Analogy02–04
Series (Missing/Number)04–05
Sequence01–02
Puzzle (Linear Sitting Arrangement)02–03
Mirror Image02–03
Hidden Figure01–02
Complete Figure02–03
Maths (20 Marks)
टॉपिकMarks Distribution (अंदाजे)
Simple Interest / Compound Interest02–03
Profit & Loss02–03
Mensuration03–04
Ratio & Proportion02–03
Number System01–02
Time & Work02–03
Simplification05–07
Time, Speed & Distance02–03
Average02–03
Data Interpretation (DI)01–03
English/Hindi (20 Marks)
टॉपिकMarks Distribution (अंदाजे)
Fill in the Blanks03–04
Sentence Improvement02–03
Error Detection03–05
Idioms & Phrases02–03
Synonyms02–03
Antonyms02–03
One Word Substitution01–02
Spelling Check01–02
GK/GS (20 Marks)
टॉपिकMarks Distribution (अंदाजे)
History (इतिहास)04–05
Geography (भूगोल)03–04
Polity (भारतीय राजकारण)02–03
Science (विज्ञान)04–05
Current Affairs (चालू घडामोडी)05–06
Static GK06–07

SSC GD Syllabus PDF 2026

SSC GD Notification 2026 PDFClick here
SSC GD Syllabus 2026 PDFClick here
SSC GD Salary StructureClick here
SSC GD 2026 Apply OnlineClick Here
SSC Official WebsiteClick here
SSC GD Syllabus 2026Click here
SSC GD Previous PapersClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.