मित्रांनो तुम्ही Talathi Exam 2025 ची तयारी करत आहात का? मग लक्षात ठेवा या स्पर्धेत यश मिळवणारे विद्यार्थी आणि फक्त प्रयत्न करणारे विद्यार्थी यांच्यातील फरक योग्य पुस्तकांच्या निवडीमध्ये असतो. तलाठी भरती ही लाखो विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेली सरकारी नोकरी असल्यामुळे या परीक्षेत स्पर्धा प्रचंड असते. त्यामुळे तयारी करताना बेसिकपासून अ‍ॅडव्हान्स लेव्हलपर्यंत प्रत्येक विषयासाठी योग्य पुस्तक निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK या सर्व विषयांचे परफेक्ट मास्टरी मिळवण्यासाठी कोणती पुस्तके सर्वात उत्तम आहेत, हेच आम्ही या लेखात तुम्हाला सांगणार आहोत. जे तुमची Talathi Bharti Book List 2025 मध्ये उत्तीर्ण होण्याची संधी अनेक पटीनं वाढवतील.

हे वाचा

महाराष्ट्र तलाठी भरती पुस्तके 2025: Best Books For Talathi Exam Maharashtra 2025 (Subject-wise List)

Best Book For Talathi Marathi Subjects Name

Best Book For Talathi Marathi Subjects Name (पुस्तकाचे नाव)Author / Publisher (लेखक)
परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे
सुगम मराठी व्याकरणमो. रा. वाळिंबे

Best Book For Talathi English Subjects Name

Best Book For Talathi English Subjects Name (पुस्तकाचे नाव)Author / Publisher (लेखक)
संपूर्ण इंग्रजी व्याकरणबाळासाहेब शिंदे
English GrammarPal and Suri
Objective General EnglishS.P. Bakshi
Easy to Learn General EnglishAgarwal Exam Mart
English Grammarएम जे शेख

Best Book For Talathi General Intelligence, Maths & Reasoning

Best Book For Talathi General Intelligence, Maths & Reasoning (पुस्तकाचे नाव)Author / Publisher (लेखक)
5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
Quantitative Aptitude and ReasoningR S Agrawal
बुद्धिमत्ता चाचणीअनिल अंकलगी
संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षापंढरीनाथ राणे
Quantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha & R.S. Aggarwal
हे वाचा

Best Book For Talathi General Knowledge

Best Book For Talathi General KnowledgeAuthor / Publisher
Lucent General KnowledgeLucent Publication
Maharashtra GK – Exam SpecialVarious Authors
संपूर्ण तलाठी मार्गदर्शकVarious Authors

Best Recommended Book

SubjectRecommended Book
Marathiपरिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
EnglishObjective General English – S.P. Bakshi
Mathsसंपूर्ण गणित – पंढरीनाथ राणे
ReasoningR.S. Aggarwal / अनिल अंकलगी
General KnowledgeLucent GK + Maharashtra GK
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.