1 ऑक्टोबर! आज फक्त कॅलेंडरवर एक तारीख नाही, तर वृद्ध व्यक्तींना सन्मान देण्याचा, इतिहासातील प्रेरणादायी घटना आठवण्याचा आणि समाजातील योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आज आपण या दिवसाचे महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यामागील कथा समजून घेणार आहोत, जी आपल्याला प्रेरणा देईल आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल.
1 ऑक्टोबर महत्त्वाच्या घटना
- 1791: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू.
- 1837: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू.
- 1880: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू.
- 1891: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.
- 1943: दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला. (दुसरे महायुद्ध)
- 1946: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना.
- 1949: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार, स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन.
- 1958: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात.
- 1959: भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. (भुवनेशप्रसाद सिन्हा)
- 1960: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन)स्वातंत्र्य.
- 1969: प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी. (कॉनकॉर्ड विमान)
- 1971: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु.
- 1892: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर केले प्रकाशित.
- 1992: कार्टून नेटवर्क सुरु.
- 2002: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
- 2005: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार.
- 2001: राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन. (काश्मीर आतंकी हल्ला)
- 1979: MTR, हाँगकाँग – जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरु.
- 1978: तुवालू – देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
- 1971: रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरण्यात आले.
- 1964: टोकियो ते ओसाका पर्यंत हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू.[ जपानी शिंकनसेन (बुलेट ट्रेन)]
- 1961: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना
- 1953: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती
- 1949: पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापना.
- 1940: पेनसिल्व्हेनिया टर्नपाइक, अमेरिका – देशातील पहिला सुपरहायवे मानला जाणारा रास्ता रहदारीसाठी खुला.
- 1939: दुसरे महायुद्ध – एका महिन्याच्या वेढा नंतर, जर्मन सैन्याने वॉर्सा शहर ताब्यात.`
- 1931: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज, अमेरिका – न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा पूल नागरिकांसाठी खुला.
- 1928: नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क सुरु.
- 1918: पहिले महायुद्ध – इजिप्शियन सैन्याने दमास्कस केले काबीज.
- 1908: फोर्ड मॉडेल टी – गाडीची US$825 च्या किमतीत विक्री सुरु.
- 1898: व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस एडमिनिस्ट्रेशन स्थापना.
- 1887: ब्रिटिश साम्राज्याने बलुचिस्तान हा देश जिंकला.
- 1847: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स एजी कंपनीची सुरवात केली.
1 ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1846: अॅनी बेझंट (थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या, भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या)
- 1881: विल्यम बोईंग (बोईंग विमान कंपनीचे संस्थापक)
- 1895: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (लियाकत अली खान)
- 1906: संगीतकार, गायक (सचिन देव बर्मन)
- 1919: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर (गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते)
- 1919: मजरुह सुलतानपुरी (दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, शायर, गीतकार ,कवी)
- 1924: नोबेल पारितोषिक विजेते जिमी कार्टर (अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष).
- 1928: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन (दाक्षिणात्य अभिनेते)
- 1930: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल (कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री)
- 208: रोमन सम्राट (अलेक्झांडर सेव्हरस)
- 1985: नाझिमुद्दीन अहमद (बांगलादेशी क्रिकेटपटू)
- 1984: चिरंजीवी सर्जा (भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते)
- 1969: मार्कस स्टीफन (नाउरू देशाचे २७वे अध्यक्ष)
- 1966: अशब उद्दीन (भारतीय बंगाली राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते)
- 1966: जॉर्ज वेह (लायबेरिया देशाचे २५वे राष्ट्राध्यक्ष)
- 1956: अँड्रस अँसिप (एस्टोनिया देशाचे १५वे पंतप्रधान)
- 1956: थेरेसा माय (युनायटेड किंगडम देशाचे माजी पंतप्रधान)
- 1954: बिंगहॅम रे (ऑक्टोबर फिल्म्सचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती)
- 1951: जी. एम. सी. बालयोगी (भारतीय वकील, राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष)
- 1949: आयझॅक बोनेविट्स (अमेरिकन ड्रुइड, लेखक, कार्यकर्ते, Ár nDraíocht Féin चे संस्थापक)
- 1947: दलवीर भंडारी (भारतीय वकील, न्यायाधीश ,पद्म भूषण)
- 1947: आरोन सिचॅनोव्हर (इस्रायली जीवशास्त्रज्ञ, वैद्य, नोबेल पुरस्कार विजेते)
- 1947: डेव्ह अर्नेसन (अमेरिकन गेम डिझायनर, Dungeons & Dragons चे सहनिर्माते)
- 1945: इशर जज अहलुवालिय (भारतीय अर्थशास्त्र)
- 1945: रामनाथ कोविंद( भारत देशाचे १४वे राष्ट्रपती )
- 1940: मार्क सॅवॉय (अमेरिकन एकॉर्डियन प्लेयर, कॅजुन एकॉर्डियनचे निर्माते)
- 1937: सईद अहमद (पाकिस्तानी क्रिकेटपटू)
- 1931: अन्वर शमीम (पाकिस्तानी जनरल)
- 1924: विल्यम रेहनक्विस्ट (अमेरिकन वकील, कायदेतज्ज्ञ,अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश)
- 1911: हेनरिक मार्क (एस्टोनिया देशाचे ५वे पंतप्रधान)
- 1904: ए. के. गोपालन (भारतीय शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी)
- 1842: एस. सुब्रमणिया अय्यर (भारतीय वकील, न्यायशास्त्रज्ञ)
- 1507: गिअकोमो ब्रॉझझी द व्हिग्नोला (इटालियन आर्किटेक्ट, चर्च ऑफ द गेसू चे रचनाकार)
1 ऑक्टोबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1868: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) (थायलंडचा राजा)
- 1931: शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर (नाट्यछटाकार )
- 1959: इरिको डी निकोला (इटलीचे पहिले अध्यक्ष)
- 1997: (२२.१”) गुल मोहम्मद (जगातील सर्वात बुटकी व्यक्ती).
- 2022: कोडियेरी बालकृष्णन (भारतीय राजकारणी, केरळचे आमदार)
- 2022: तुलसी तंती (भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक)
- 1955: चार्ल्स क्रिस्टी (अमेरिकन चित्रपट निर्माते, क्रिस्टी फिल्म कंपनीचे संस्थापक)
- 1942: अन्ट्स पिईप (एस्टोनिया देशाचे ७वे पंतप्रधान )
- 1127: मेलिटेनचे मॉर्फिया (जेरुसलेम देशाची राणी)
- 959: एडविग (इंग्रज राजा)
- 918: झोउ (शू साम्राज्याची सम्राज्ञी)
- 686: सम्राट तेन्मू (जपान देशाचे सम्राट)
- 630: ताजूम उक’ब कहक’ (माया साम्राज्याचे राजा)




