हा दिवस फक्त एक साधा दिवस नाही, तर जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर घडलेल्या अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा संगम आहे. या दिवशी इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंदवलेल्या घटनांपासून ते समाजातील महापुरुषांचे योगदान लक्षात ठेवण्यापर्यंत, प्रत्येक क्षण आपल्याला प्रेरणा देतो आणि आठवण करून देतो की इतिहास आपल्या वर्तमानाशी किती घट्ट जोडलेला आहे.
18 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1502: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोहचले.
- 1810: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- 1882: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात.
- 1885: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे. त्यामुळे शहरात दंगल झाली.
- 1919: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क.
- 1924: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण.
- 1927: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.
- 1947: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
- 1948: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित केले.
- 1960: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात.
- 1962: बुरुंडी, जमैका, र्वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1997: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.
- 1999: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
- 2002: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- 2009: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित.
- 2016: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार.
- 2016: उरी आतंकी हल्ला – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.
- 2014: स्कॉटलंड – युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्याच्या विरोधात ५५% ते ४५% मते दिली.
- 2011: सिक्कीम भूकंप – ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये जाणवला.
- 1997: टेड टर्नर – या अमेरिकन उद्योगपतींनी संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकी डॉलर (तेव्हाचे ११४० करोड रुपये) दान.
- 1990: संयुक्त राष्ट्र – लिकटेंस्टीनचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- 1984: जो किटिंगर – यांनी अटलांटिक महासागर पहिल्यांदाच एकट्याने बलून मधून पार.
- 1977: व्हॉयेजर-1 – पृथ्वी आणि चंद्राचे पहिले दूरचे एकत्र छायाचित्र.
- 1974: फिफी चक्रीवादळ – ११० मैल प्रतितास वेगाने होणाऱ्या चक्रीवादळात किमान ५ हजार लोकांचे निधन. होंडुरासला धडकले आणि 5,000 लोकांचा मृत्यू.
- 1973: संयुक्त राष्ट्र – बहामास, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- 1948: मार्गारेट चेस स्मिथ – दुसर्या सिनेटचा कार्यकाळ पूर्ण न करता युनायटेड स्टेट्स सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
- 1944: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश एचएमएस ट्रेडविंड पाणबुडीने टॉर्पेडोज हल्ला करून जपानी जूनयो मारू जहाज बुडवले, यात किमान ५,६०० लोकांचे निधन.यातील बहुतेक लोक गुलाम मजूर आणि युद्धबंदी कैदी.
- 1944: एराकोर्टची लढाई: सुरू झाली (दुसरे महायुद्ध).
- 1943: दुसरे महायुद्ध – एडॉल्फ हिटलर यांनी डॅनिश ज्यूंना हद्दपार करण्याचे आदेश.
- 1939: दुसरे महायुद्ध – जर्मनी कॉलिंग या रेडिओ कार्यक्रमाने नाझी प्रचार प्रसारित करण्यास सुरुवात.
- 1934: लीग ऑफ नेशन्स – सोव्हिएत युनियनचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
- 1927: कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम प्रसारित.
- 1922: हंगेरी देशाचा लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश (लीग ऑफ नेशन्स).
- 1919: हे व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती बनले (फ्रिट्झ पोलार्ड).
- 1906: या वादळात किमान १० हजार लोकांचे निधन (हाँगकाँग वादळ).
- 1879: प्रथमच साजरे करण्यात आले. (ब्लॅकपूल इल्युमिनेशन्स).
- 1862: कॉन्फेडरेट राज्यांनी प्रथमच आणि एकमेव थँक्सगिव्हिंग डे साजरा केला (थँक्सगिव्हिंग डे).
- 1851: या वृत्तपत्राचे त न्यूयॉर्क डैली टाइम्स नावाने पहिले प्रकाशन, पुढे नाव बदलून त न्यूटॉक टाइम्स करण्यात आले (द न्यूयॉर्क टाइम्स).
- 1809: रॉयल ऑपेरा हाऊस, (लंडन उदघाटन).
18 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 53: ५३ ई.पूर्व : (रोमन सम्राट ट्राजान)
- 1709: सॅम्युअल जॉन्सन (ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, विचारवंत)
- 1900: शिवसागर रामगुलाम (मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री)
- 1905: ग्रेटा गार्बो (हॉलीवूड अभिनेत्री)
- 1906: प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी (हिन्दी हास्यकवी)
- 1912: राजा नेने (चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक)
- 1945: जॉन मॅक्फि (मॅक्फि चे संस्थापक).
- 1950: विष्णुवर्धन (भारतीय अभिनेते)
- 1968: उपेंद्र राव (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, राजकारणी).
- 1971: लान्स आर्मस्ट्राँग (अमेरिकन सायक्लिस्ट).
- 2004: नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर)
- 1957: लॉईड मॉरिसन (एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक)
- 1956: अनंत गाडगीळ (भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार)
- 1926: जो कुबर्ट (पोलिश-अमेरिकन चित्रकार, कुबर्ट स्कूलचे संस्थापक)
- 1895: जॉन डायफेनबेकर (कॅनडा देशाचे १३वे पंतप्रधान)
18 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1783: लिओनार्ड ऑयलर (स्विस गणितज्ञ)
- 1992:मुहम्मद हिदायतुल्लाह (भारताचे सहावे उपराष्ट्रपती )
- 1993: असित सेन (विनोदी अभिनेते व दिग्दर्शक).
- 1995: पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी (हिन्दी हास्यकवी)
- 1999: अरुण वासुदेव कर्नाटकी (मराठी चित्रपट दिग्दर्शक).
- 2002: शिवाजी सावंत (साहित्यिक)
- 2004: डॉ. भालचंद्र दिनकर फडके (दलित साहित्याचे समीक्षक).
- 2013: वेलियाम भरगवण (भारतीय राजकारणी).
- 2022: रश्मी जयगोपाल (भारतीय अभिनेत्री)
- 2022: निशी सिंग (भारतीय अभिनेत्री)
- 2012: स्टीव्ह सबोल (अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता, NFL फिल्म्सचे सहसंस्थापक)




