मित्रांनो 19 सप्टेंबर इतिहास आणि प्रेरणेचा दिवसहा दिवस फक्त तारीख नाही, तर हजारो घटनांचे आणि महान व्यक्तींच्या योगदानाचे साक्षीदार आहे. या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षणांनी जगाच्या पाटीवर नवा उत्साह आणि शिकवण दिली आहे. चला, 19 सप्टेंबरच्या या खास क्षणांमध्ये डोकावू आणि प्रेरणेचा अनुभव घेऊ.
19 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1893: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क.
- 1957: अमेरिकेने केली पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी.
- 1959: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्नेलँड ला भेट देण्यास मनाई केली.
- 1083: सेंट किटस,नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
- 2000: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली (भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी).
- 2001: (गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार) जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
- 2007: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू.
- 2021: कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक, (ला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर).
- 2017: मेक्सिको मध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान ३७० लोकांचे निधन तर ६ हजार हुन अधिक लोक जखमी (पुएब्ला भूकंप २०१७).
- 1991: इ.स. पूर्व ३३५० ते ३१०५ दरम्यान जगलेल्या माणसाची नैसर्गिक ममी इटली, ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेमध्ये सापडले.(ओत्झी आइसमन)
- 1985: भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे ४०० इमारती उद्ध्वस्त.(मेक्सिको सिटी भूकंप)
- 1982: स्कॉट फॅहलमन यांनी पहिल्यांदाच आणि या पहिल्या इमोटीकॉन्सचा वापर.(पहिले इमोटीकॉन्स)
- 1978: सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
- 1970: मायकेल इव्हिस यांनी पहिल्यांदा आयोजित केला.(ग्लास्टनबरी फेस्टिव्हल)
- 1950: नाम नदीची लढाई-उत्तर कोरियाच्या सैन्याने केलेला हल्ला परतवून लावला.(कोरियन युद्ध)
- 1946: युरोप कौन्सिल ची स्थापना.
- 1944: हर्टगेन फॉरेस्टची लढाई सुरू. अमेरिकन सैन्याने लढलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक लढाई.(दुसरे महायुद्ध)
- 1944: मॉस्को युद्धविराम करार. फिनलंड आणि सोव्हिएत युनियन यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली.*दुसरे महायुद्ध)
- 1870:. पॅरिस शहाराचा वेढा सुरू झाला. आत्मसमर्पण करण्यापूर्वी हे शहर चार महिन्यांहून अधिक काळ टिकून राहीले. (फ्रँको-प्रुशियन युद्ध)
- 1868: ग्लोरिओसा क्रांती स्पेनमध्ये सुरू.
- 1799: बर्गनची लढाई, रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच-डच यांचा विजय.(फ्रेंच क्रांतिकारक युद्ध)
- 1777: साराटोगाची पहिली लढाई, ब्रिटीश सैन्याने कॉन्टिनेंटल आर्मीवर विजय मिळवला.(अमेरिकन क्रांतिकारक युद्ध)
19 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1551: हेन्री (तिसरा) फ्रान्सचा राजा
- 1867: श्रीपाद दामोदर सातवळेकर (चित्रकार, संस्कृत पंडित)
- 1911: नोबेल पारितोषिक विजेते विल्यम गोल्डिंग (इंग्लिश लेखक)
- 1912: रुबेन डेव्हीड (भारतीय पशुवैद्य, प्राणीसंग्रहालय संस्थापक)
- 1917: अनंतराव कुलकर्णी (कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक)
- 1925: बाबूराव गोखले (निर्माते, नाटककार)
- 1958: लकी अली. (गायक, अभिनेता, गीतलेखक )
- 1965: सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो याठिकाणी जन्म.(भारतीय-अमेरिकन अंतराळवीर)
- 1977: आकाश चोप्रा.(भारतीय क्रिकेटपटू)
- 1940: पिनाकी चौधरी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक)
- 1839: जॉर्ज कॅडबरी (कॅडबरीचे संस्थापक)
19 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1710: ओले रोमर यांचे निधन.(डॅनिश खगोलशास्त्रज्ञ)
- 1726: खंडो बल्लाळ चिटणीस (छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यकयांचे).
- 1881: जेम्स गारफील्ड (अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष)
- 1925: सर फ्रान्सिस डार्विन.(इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक)
- 1936: पं. विष्णू नारायण भातखंडे (हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक)
- 1963: सर डेव्हिड लो (जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार)
- 1987: एनर गेरहर्देसन (नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान)
- 1992: ना. रा. शेंडे (साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष)
- 1993: दिनशा के. मेहता (म. गांधींचे आरोग्य सल्लागार, सहकारी).
- 2002: प्रिया तेंडुलकर (रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री)
- 2004: दमयंती जोशी (सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना)
- 2007: दत्ता डावजेकर (मराठी चित्रपट भावगीत, संगीतकार)
- 2022: बिष्णू सेठी (भारतीय लेखक, राजकारणी, ओडिशाचे आमदार )
- 2011: बेलीझ देशाचे पहिले पंतप्रधान जॉर्ज कॅडल किंमत यांचे निधन (जन्म: १५ जानेवारी १९१९)
- 2007: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी(संगीतकार)
- 1944: व्हिक्टोरिया क्रॉस गाय गिब्सन (अँग्लो-इंडियन कमांडर,पायलट)
- 1923: Emperor Taizu of Jin (चिनी सम्राट)




