आजचा दिवस, 20 सप्टेंबर, फक्त एक साधा दिन नाही, तर इतिहासाच्या पानांवर कोरलेला खास क्षण आहे. या दिवशी जन्मलेले महान व्यक्तिमत्व, घडलेल्या ऐतिहासिक घटनांची झळक आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाचे दिवस यामुळे 20 सप्टेंबर नेहमीच लक्षात राहतो. चला, जाणून घेऊया या दिवसाच्या अनोख्या आणि रंगीत गोष्टी.

20 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना

  • 1633: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिओ यांच्यावर खटला चालवला.
  • 1857: १८५७ चा राष्ट्रीय उठाव, ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली घेतली परत ताब्यात.
  • 1913: राक्षसी महत्त्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत. (वीर वामनराव जोशी)
  • 1946: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले.
  • 1973: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव.
  • 1977: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रां मध्ये (United Nations) प्रवेश.
  • 2001: अमेरिकेने दहशतवादा विरुद्ध युद्ध पुकारले.
  • 2017: या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन (मारिया चक्रीवादळ).
  • 1990: दक्षिण ओसेशिया देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य केले घोषित.
  • 1965: १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले (बुर्कीची लढाई).
  • 1942: दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली (युक्रेनमधील होलोकॉस्ट).
  • 1941: लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या. (लिथुआनियामधील होलोकॉस्ट)
  • 1893: त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.(चार्ल्स ड्युरिया)
  • 1854: अल्माची लढाई-ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.(क्रिमियन युद्ध)

20 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1853: चुलालोंगकोर्ण म्हणजेच राम (पाचवा) थायलँडचा राजा
  • 1897: प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर म्हणजेच नारायण भिकाजी परुळेकर
  • (मराठी पत्रकार, सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक,संपादक)
  • 1909: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर (गुजराती लेखक, समीक्षक).
  • 1911: श्रीराम शर्मा (भारतीय तत्त्वज्ञानी, कार्यकर्ते)
  • 1913: वा. रा. कांत (कवी).
  • 1921: पनानमल पंजाबी (क्रिकेटपटू).
  • 1922: द. ना. गोखले (चरीत्र वाङ्मयाचे संशोधक).
  • 1923: अक्किनेनी नागेश्वर राव (भारतीय अभिनेते, निर्माते)
  • 1925: आनंद महिडोल तथा राम (सातवा) (थायलँडचा राजा)
  • 1934: सोफिया लाॅरेन (इटालियन चित्रपट अभिनेत्री).
  • 1934: राजिंदर पुरी (भारतीय व्यंगचित्रकार, पत्रकार)
  • 1944: रमेश सक्सेना. (क्रिकेटपटू)
  • 1946: मार्कंडेय काटजू (भारतीय वकील, न्यायमूर्ती).
  • 1949: महेश भट्ट (चित्रपट, दिग्दर्शक).
  • 1949: प्रयार गोपालकृष्णन (भारतीय राजकारणी, केरळचे आमदार )
  • 1942: राजिंदर गोयल (भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे)
  • 1608: जीन-जॅक ऑलिअर (फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक )
  • 1486: आर्थर (वेल्सचे राजकुमार )

20 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 1810: मीर तकी मीर (ऊर्दू शायर).
  • 1915: गुलाबराव महाराज महानिर्वाण. ( विदर्भातील सतपुरुष)
  • 1928: नारायण गुरू (केरळमधील समाजसुधारक).
  • 1933: अ‍ॅनी बेझंट (विख्यात थिऑसाॅफिस्ट, भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक)
  • 1979: लुडविक स्वोबोदा (चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष).
  • 1996: दगडू मारुती पवार उर्फ दया (कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत).
  • 1997: कल्याण कुमार गांगुली म्हणजेच अनुप कुमार (चित्रपट अभिनेते)
  • 2015: जगमोहन दालमिया (भारतीय उद्योजक)
  • 2014: – पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर (भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक)
  • 1996: रुबेन कामांगा (झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक,राजकारणी)