आजचा दिवस फक्त एका तारखापुरता मर्यादित नाही, तर हा दिवस अनेक ऐतिहासिक घटना, जन्म आणि स्मरणोत्सव, तसेच जागतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. 22 सप्टेंबर रोजी जगभरात नवीन प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारे क्षण घडलेले आहेत. आजचा दिवस आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, पर्यावरणाची आठवण करून देतो, आणि सर्जनशीलतेला चालना देतो. चला, आजचा दिवस जाणून घेऊया आणि त्यातील प्रत्येक महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनात उजळवूया.

22 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना

  • 1499: बेसलचा तह झाला,स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र.
  • 1660: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात.
  • 1888: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • 1931: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा व वीर सावरकर यांची भेट.
  • 1965: संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.(दुसरे काश्मीर युद्ध)
  • 1980: इराकने इराण पादाक्रांत केला.
  • 1982: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित, रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित, पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग, दादर येथील शिवाजी मंदिर मध्ये झाला.
  • 1995: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1995: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३४ जण ठार.
  • 1998: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.
  • 2003: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण.
  • 1941: जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.(युक्रेन होलोकॉस्ट)
  • 1939: पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.(दुसरे महायुद्ध)
  • 1914: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले. किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.
  • 1891: फिनलंड या देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित.

22 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1791: मायकेल फॅरेडे (इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1829: टू डुक.(व्हिएतनामचा राजा)
  • 1869: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री (कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष)
  • 1873: आंद्रे तार्द्यू.(फ्रांसचे पंतप्रधान)
  • 1878: योशिदा शिगेरू.(जपानचे पंतप्रधान)
  • 1885: बेन चीफली.(ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान)
  • 1887: डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (थोर शिक्षणतज्ज्ञ)
  • 1909: दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी (विनोदी लेखक, विडंबनकार)
  • 1915: अनंत माने (मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक)
  • 1922: नोबेल पारितोषिक विजेते चेन निंग यांग.(चिनी भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1923: रामकृष्ण बजाज (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती)
  • 1964: नरेंदर थापा (भारतीय फुटबॉलपटू)
  • 1928: विठ्ठलराव गाडगीळ (भारतीय राजकारणी)
  • 1916: इन तम (कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान)

22 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 1520: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला)
  • 1539: गुरू नानक देव (शिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरू)
  • 1828: झुलु सम्राट शक
  • 1952: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग (फिनलंड देश पहिले अध्यक्ष )
  • 1956: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक सॉडी (इंग्लिश रसायनशास्त्रज)
  • 1991: दुर्गा खोटे यांचे निधन. (हिन्दी, मराठी चित्रपटातील अभिनेत्री)
  • 1969: ऍडोल्फो लोपे मटियोस (मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष)
  • 1970: बंदोपाध्याय (बंगाली लेखक शरदेंन्दू)
  • 1994: जी. एन. जोशी
  • (भावगीतगायक, संगीतकार)
  • 2007: बोडिन्हो.(ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू)
  • 2011: मन्सूर अली खान पतौडी (भारतीय क्रिकेट कप्तान, पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब)
  • 2022: पाल सिंग पुरेवाल (भारतीय-कॅनेडियन विद्वान)
  • 1920: आशालता वाबगावकर (भारतीय चित्रपट अभिनेत्री)
  • 2011: अरिसिदास परेरा (केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष)
  • 2002: विल्यम रोसेनबर्ग (डंकिन डोनट्सचे स्थापक)
  • 1965: ओथमर अम्मांन (जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार)
  • 1956: नोबेल पारितोषिक विजेते विल्हेल्म ऑस्टवाल्ड (जर्मन रसायनशास्त्रज्ञ)
  • 1933: कामिनी रॉय (भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला)
  • 1852: विल्यम टायर्नी क्लार्क
  • (इंग्रज अभियंते, हॅमरस्मिथ पुलाचे रचनाकार)
  • 1253: डोगेन झेंजी (सोटो झेनचे संस्थापक)