आजचा दिवस म्हणजे इतिहास आणि प्रेरणेचा संगम २४ सप्टेंबर. या दिवशी फक्त काही घटना घडल्या नाहीत, तर काही महान व्यक्ती जन्मले, ज्यांनी आपला कल, विज्ञान आणि समाजासाठी अविस्मरणीय योगदान दिले. चला, जाणून घेऊया हा दिवस का आहे इतका खास आणि जगभरातील लोकांसाठी का ठरतो महत्त्वाचा.
24 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1664: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली.
- 1873: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना.
- 1932: महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या. (पुणे करारावर)
- 1946: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना.
- 1948: मोटार कंपनीची स्थापना. (होंडा)
- 1960: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण.
- 1973: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1994: डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे. (सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक)
- 1995: शिवाजी सावंत यांना मृत्यूंजय कादंबरीसाठी भारतीय ज्ञानपीठ या तर्फे मूर्तिदेवी पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक.
- 1999: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित.
- 2007: भारताने टी-२० विश्वकप जिंकला. (कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली)
- 2014: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली. (मार्स ऑर्बिटरी मिशन, एमओएम)
- 2015: मक्का शहरात हज चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११०० लोकांचे निधन तर ९३४ लोक जखमी. (हज चेंगराचेंगरी)
- 2009: पिट्सबर्गमध्ये ३० जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू. (G20 समिट)
- 1996: ७१ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी. (अणु-चाचणी-बंदी करार)
- 1972: भारतातील मुंबई येथील सांताक्रूझ विमानतळा ऐवजी जुहू एरोड्रोमवर उतरले. (जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७३)
- 1932: या करारामुळे ‘उदासीन वर्ग’ (अस्पृश्य) लोकांसाठी भारतीय प्रांतीय कायदेमंडळांमध्ये जागा राखीव. (पुणे करार)
- 1852: पहिले पॉवरयुक्त प्रवासी वाहून नेणारी एअरशिप सुरु. (जिफर्ड डिरिजिबल)
- 1830: बेल्जियम या देशाचे हंगामी सरकार स्थापन.
- 1674: छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक. (मराठा साम्राज्य)
24 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1534: गुरू राम दास (शिखांचे ४ थे गुरू)
- 1551: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत (प्रचंड कवी)
- 1861: भिकाजी रुस्तुम कामा (भारतीय क्रांतिकारक मॅडम)
- 1870: जॉर्जेस क्लॉड (नीऑन लाईट चे संशोधक)
- 1889: केशवराव त्र्यंबक दाते (चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक)
- 1898: अनंत सदाशिव अळतेकर (प्राच्यविद्यापंडित)
- 1902: x रुहोलह खोमेनी (प्राच्यविद्यापंडित)
- 1911: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को (रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव)
- 1915: प्रभाकर शंकर मुजूमदार (चित्रपट, रंगभूमीवरील कलावंत).
- 1921: डॉ. सखाराम गंगाधर मालशे (लेखक, समीक्षक व संपादक)
- 1922: गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे (सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक, साहित्यिक)
- 1924: गुरू चरणसिंग तोहरा (अकाली दलाचे नेते, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष)
- 1925: ऑटो सिंग पेंटल (भारतीय विज्ञान, शैक्षणिक लेखक)
- 1936: शिवती आदितन (भारतीय उद्योजिक)
- 1940: आरती साहा (इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू)
- 1950: मोहिंदर अमरनाथ (क्रिकेटपटू, समालोचक).
- 1966: राजेश खट्टर (भारतीय आवाज अभिनेते)
- 1959: मिशुक मुनीर (बांगलादेशी पत्रकार, सिनेमॅटोग्राफर)
- 1936: जिम हेनसन (द मपेट्सचे जनक)
- 1924: अर्धेन्दू भूषण बर्धन (भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी)
- 1918: मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर (भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ)
- 1898: नोबेल पारितोषिक विजेते हॉवर्ड फ्लोरे (ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट, फार्माकोलॉजिस्ट)
- 1895: नोबेल पारितोषिक विजेते आंद्रे फ्रेडरिक कोर्नंड (फ्रेंच-अमेरिकन चिकित्सक, फिजिओलॉजिस्ट)
- 1725: आयरिश ब्रुअर आर्थर गिनीज (गिनीजचे संस्थापक )
24 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1896: लुईस गेरहार्ड डी गेर (स्वीडन देश, पहिले पंतप्रधान)
- 1939: कार्ल लामेल्स् (युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक)
- 1992: सर्वमित्र सिकरी (१३वे सरन्यायाधीश)
- 1998: वासुदेव पाळंदे (बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक).
- 2002: श्रीपाद जोशी (लेखक, शब्दकोशकार,अनुवादक).
- 1981: ब्रह्मारीश हुसैन शा (भारतीय तत्त्वज्ञानी, कवी)
- 1950: राजकुमारी व्हिक्टोरिया (हेसेच्या राजकुमारी)




