25 सप्टेंबर हा एक असा दिवस ज्याने इतिहासाच्या पानांवर आपली अमिट छाप सोडली आहे. फक्त तारखेपुरता मर्यादित नसलेला, हा दिवस प्रेरणा, शौर्य, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम आहे. या दिवशी घडलेल्या घटनांनी जग बदलले, महान व्यक्तींनी आपले ज्ञान आणि कला जतन केली, आणि काही उत्सवांनी आपल्या जीवनात आनंद बहाल केलं.चला, या खास दिवसाच्या रोमांचक सफरीवर एकत्र निघूया. जाणून घेऊया सगळ.
25 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1915: शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू. (पहिले महायुद्ध)
- 1919: रयत शिक्षण संस्थेची स्थापना.
- 1929: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास, लँडींग.
- 1941: पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित.(प्रभातचा संत सखू चित्रपट)
- 1981: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश.
- 1962: अल्जीरिया प्रजासत्ताक.
- 1999: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार.
- 1999: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार.
- 1999: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार.
- 2003: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात ८.० रिश्टर तीव्रतेचा भूकंप.
- 2022: देशात समलिंगी विवाह,समलिंगी दत्तक घेणे कायदेशीर करण्यावर मतदान. (क्युबा)
- 2022: पंचगढ जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी जहाज बुडाली त्यात किमान २५ लोकांचे निधन.(बांगलादेश)
- 1992: नासाने केले लाँच. अकरा महिन्यांनंतर, ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना प्रोब अयशस्वी.(मार्स ऑब्झर्व्हर मिशन)
- 1981: – बेलीझ देशाचा संयुक्त राष्ट्र मध्ये प्रवेश.
- 1969: ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन स्थापन.
- 1956: पहिली समुद्राखालील ट्रान्सअटलांटिक टेलिफोन केबल सिस्टमचे उद्घाटन.(TAT-1)
- 1955: रॉयल जॉर्डन एअर फोर्स स्थापन.
- 1926: गुलामांच्या व्यापार, गुलामगिरीला दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर प्रथम स्वाक्षरी झाली.(गुलामगिरी विरोधी करार)
- 1918: मेगिद्दो लढाई: शेवट. पहिले महायुद्ध
- 1906: लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो यांनी टेलिकिनोचे प्रात्यक्षिक केले. हा रिमोट कंट्रोलचा पहिला वापर.
- 1768: नेपाळ या देशाचे एकीकरण.
- 1531: वास्को नुनेझ दे बाल्बोआ, (स्पॅनिश एक्सप्लोरर) यांनी पॅसिफिक महासागर शोधला.
25 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1694: हेन्री पेल्हाम.(युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान)
- 1711: कियान लॉँग.(चिनी सम्राट)
- 1899: उदमुलाई नारायण कवी (भारतीय कवी, गीतकार).
- 1911: एरिक विल्यम्स (त्रिनिदाद,टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान)
- 1916: पण्डित दीनदयाळ उपाध्याय (तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते, जनसंघाचे एक संस्थापक)
- 1920: सतीश धवन(इस्रोचे अध्यक्ष)
- 1922: बॅ. नाथ पै.(स्वातंत्र्यसैनिक, घटनातज्ज्ञ)
- 1922: हॅमर डिरॉबुर्ट. (नौरूचे पहिले पंतप्रधान)
- 1925: रघुनाथ विनायक हेरवाडकर.(बखर वाङमयकार)
- 1926: बाळ कोल्हटकर (अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, कवी)
- 1928: माधव गडकरी (पत्रकार)
- 1929: जॉन रुदरफोर्ड . (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू)
- 1932: एडॉल्फो साराझ (स्पेनचे पहिले पंतप्रधान)
- 1938: जोनाथन मोत्झफेल्ट.(ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान)
- 1939: फिरोज खान, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते)
- 1940: टिम सेव्हरिन (भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, लेखक).
- 1946: बिशनसिंग बेदी.(भारतीय क्रिकेट खेळाडू)
- 1969: हन्सी क्रोनीए (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू )
- 1926: गायिका ज्युलिएट प्रॉस(भारतीय-दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री)
- 1925: पॉल मॅकक्रेडी (अमेरिकन अभियंते, व्यावसायिक, एरो व्हायरनमेंट कंपनीचे संस्थापक)
- 1921: रॉबर्ट मुल्डून (न्यूझीलंड देशाचे ३१वे पंतप्रधान, राजकारणी)
- 1896: सँड्रो पेर्टिनी (इटली देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष)
- 1599: फ्रान्सिस्को बोरोमिनी (स्विस वास्तुविशारद, अॅगोनमधील सॅन कार्लो अले क्वाट्रो फॉन्टाने, सॅंट’अग्नीसचे रचनाकार)
25 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1066: (नॉर्वेचा राजा) हॅराल्ड (तिसरा).
- 1506: (कॅस्टिलचा राजा) फिलिप (पहिला).
- 1617: (जपानी सम्राट) गो-योझेई.
- 1983: (बेल्जियमचा राजा) लिओपोल्ड (तिसरा).
- 1990: प्रफुल्लचंद्र सेन (पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री)
- 1998: कमलाकर सारंग (रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते, लेखक)
- 2004: अरुण कोलटकर (इंग्रजी व मराठी कवी)
- 2013: शं. ना. नवरे (लेखक)
- 2022: अशोकन (भारतीय चित्रपट दिग्दर्शक)
- 2022: आर्यदान मुहम्मद (भारतीय राजकारणी, केरळचे आमदार)
- 2020: एस. पी. बालसुब्रह्मण्यम (चित्रपट पार्श्वगायक पद्म भूषण, पद्मश्री)
- 2011: (केनियन पर्यावरणवादी राजकारणी) नोबेल पुरस्कार विजेते वंगारी माथाई
- 1986: नोबेल पुरस्कार विजेते निकोले सेम्योनोव्ह (रशियन भौतिकशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ)
- 1986: दर्शन सिंग कॅनेडियन (कॅनडा, भारतातील शीख ट्रेड युनियन कार्यकर्ते,कम्युनिस्ट संघटक)




