27 सप्टेंबर हा फक्त दिनदर्शिकेतील एक साधा दिवस नाही, तर तो इतिहासातील असंख्य महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. पहिली सार्वजनिक रेल्वे धावण्यापासून ते जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यापर्यंत, या दिवसाने विज्ञान, संस्कृती, राजकारण आणि समाजसुधारणेच्या अनेक आठवणी जपल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया, 27 सप्टेंबरने इतिहासात कोणते सुवर्ण क्षण कोरले आहेत.
27 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1777: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी.
- 1821: मेक्सिको या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- 1825: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू.
- 1854: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार.
- 1905: E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.(आइन्स्टाइनने)
- 1908: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु.
- 1925: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.(डॉ. केशव हेडगेवार)
- 1940: जर्मनी, इटली,जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार.
- 1958: मिहीर सेन, इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू.
- 1961: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1996: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी दिली
- 1980: जागतिक पर्यटन दिन
- 2022: शिंजो ऍबे – जपानचे माजी पंतप्रधान यांच्यावर टोकियो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
- 2014: माउंट ओंटेकचा उद्रेक जपानमध्ये.
- 2008: अंतराळवीर स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती.(झाई झिगांग)
- 2003: (SMART-1) उपग्रह प्रक्षेपित झाला.
- 1975: स्पेन – देशामध्ये फाशीच्या शिक्षेच्या शेवटच्या प्रयोगामुळे जगभरात निषेध व्यक्त केला.
- 1962: येमेन अरब प्रजासत्ताक स्थापन
- 1959: वेरा चक्रीवादळामुळे जपानमध्ये किमान ५ हजार लोकांचे निधन.
- 1956: ध्वनी पेक्षा ३ पट वेग साध्य करणारे (Mach 3) (पहिले व्यक्ती मिलबर्न जी. ऍप्ट) .
- 1949: झेंग लियानसॉन्ग यांनी रचना केलेला ध्वज चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वज म्हणून निवडला.
- 1940: – जर्मनी, जपान, इटली या देशांमध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.(दुसरे महायुद्ध)
- 1928: चीन – देशाच्या प्रजासत्ताकाला अमेरिकेने दिली मान्यता.
- 1791: फ्रान्स देशात ज्यूं नागरिकांना पूर्ण नागरिकत्व देण्यास मान्यता.
- 1669: व्हेनेशियन लोकांनी कॅंडियाचा किल्ला ओटोमनच्या स्वाधीन केला, तब्बल २१ वर्षांनी हा वेढा संपला .(कॅंडिया किल्ल्याचा वेढा)
27 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1601: फ्रान्सचा राजा लुई
- 1722: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल ॲडमस.
- 1907: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग.
- 1907: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे.
- 1953: माता अमृतानंदमयी.(भारतीय धर्मगुरू)
- 1962: गेव्हिन लार्सन.(न्यूझीलंडचा क्रिकेटपटू)
- 1974: पंकज धर्माणी.(भारतीय क्रिकेट खेळाडू)
- 1981: लक्ष्मीपती बालाजी (भारतीय क्रिकेट खेळाडू)
- 1981: ब्रॅन्डन मॅककलम.(न्यूझीलंडचा क्रिकेटपटू)
- 1953: डायन ऍबॉट (ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला)
- 1946: रवी चोप्रा (भारतीय दिग्दर्शक, निर्माते)
- 1932: यश चोप्रा (भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माते, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते)
- 1930: ऍलन शुगर्ट (सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक)
- 1871: नोबेल पुरस्कार विजेते ग्रॅझीया डेलेद्द (इटालियन कादंबरीकार, कवी)
- 823: रमेन्टरुडे च्या ऑर्लेअन्स (फ्रँकिश राणी)
27 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1833: राजा राममोहन रॉय. ( समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक)
- 1917: एदगा देगास (फ्रेंच चित्रकार).
- 1929: शि. म. परांजपे (लेखक, पत्रकार)
- 1972: एस. आर. रंगनाथन (भारतीय गणितज्ञ)
- 1975: तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री (रसायन शास्त्रज्ञ)
- 1992: अनुताई वाघ
- (पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका, शिक्षणतज्ज्ञ)
- 1996: नजीबुल्लाह. (अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष)
- 1999: डॉ. मेबल आरोळे
- (रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अणि बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका)
- 2004: शोभा गुर्टू (शास्त्रीय गायिका)
- 2008: महेन्द्र कपूर (पार्श्वगायक)
- 2012: संजय सूरकर (भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक )
- 2015: सय्यद अहमद (भारतीय लेखक, राजकारणी)
- 2015: कॉलन पोकुकुडन.(भारतीय कार्यकर्ते,लेखक)
- 2020: मेजर जसवंत सिंग जासोल (भारताचे माजी अर्थमंत्री)
- 2018: कविता महाजन(भारतीय लेखिका, अनुवादक)
- 2018: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी (भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार)
- 1993: जेम्स डूलिटिल
- (अमेरिकन विमानचालन, संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास, लँडींग करणारे पहिले व्यक्ती)
- 1969: निकोलस ग्रुनिट्स्की (टोगो देशाचे २रे अध्यक्ष)
- 1956: ध्वनी पेक्षा ३ पट वेग साध्य करणारे (Mach 3) (पहिले व्यक्ती मिलबर्न जी. ऍप्ट)




