मित्रांनो, इतिहासातील प्रत्येक दिवस काहीतरी खास घेऊन येतो आणि तोच दिवस पुढे जाऊन मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरतो. आजचा दिवस म्हणजे 28 ऑगस्ट, ज्यामध्ये जगभरात घडलेल्या ऐतिहासिक घटना, महान व्यक्तींचे जन्म व पुण्यतिथी, तसेच विशेष दिवस आपल्याला आठवण करून देतात की वेळ ही फक्त चालणारी नाही तर इतिहास घडवणारी शक्ती आहे.
28 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना
- 1845: पहिला अंक प्रकाशित (सायंटिफिक अमेरिकन मासिक).
- 1916: रोमानिया विरुद्ध जर्मनीने युद्ध पुकारले.(पहिले महायुद्ध)
- 1916: जर्मनी विरुद्ध इटलीने युद्ध पुकारले.(पहिले महायुद्ध)
- 1931: फ्रान्स व सोव्हिएत युनियन शस्त्रसंधी करार.
- 1937: टोयोटा मोटर्स स्वतंत्र कंपनी झाली.
- 1990: इराकने जाहीर केले कि कुवेत हा त्यांचा प्रांत आहे.
28 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1749: योहान वूल्फगाँग गटे (जर्मन महाकवी, कलाकार)
- 1896: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी (उर्दू शायर)
- 1906: चिंतामणी गोविंद, मामा पेंडसे (रंगभूमी अभिनेते)
- 1918: राम कदम (मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार)
- 1928: एम. जी. के. मेनन (भारतीय पदार्थवैज्ञानिक)
- 1928: उस्ताद विलायत खाँ (सुप्रसिद्ध सतारवादक)
- 1933: सुजाता मनोहर (सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा)
- 1938: पॉल मार्टिन (कॅनडाचे पंतप्रधान).
- 1954: रवी कंबुर (भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री)
- 1965: सातोशी ताजीरी (पोकेमोन चे निर्माते)
- 1966: प्रिया दत्त (माजी खासदार)
- 1983: लसिथ मलिंगा(श्रीलंका देशाचे क्रिकेटपटू)
- 1970: बाप्पादित्य बंदोपाध्याय (भारतीय दिग्दर्शक, कवी)
- 1961: दीपक तिजोरी (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक)
- 1957: इव्हो जोसिपोविच
- (क्रोएशिया देशाचे ३रे अध्यक्ष, क्रोएशियन वकील, न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी)
- 1943: शुजा खानजादा (पाकिस्तानी कर्नल, राजकारणी)
- 1943: सुरयुद चुलानोंत (थायलंड देशाचे २४वे पंतप्रधान, जनरल, राजकारणी)
- 1929: राजेंद्र यादव (भारतीय लेखक)
- 1921: लिडिया गुइलर तेजादा
- (बोलिव्हिया देशाचे १ल्या महिला राष्ट्राध्यक्ष)
- 1919:नोबेल पुरस्कार विजेते गॉडफ्रे हॉन्सफिल्ड (इंग्रजी, जैवभौतिकशास्त्रज्ञ,अभियंते)
- 1913: जॅक ड्रेफस
- (अमेरिकन व्यावसायिक, ड्रेफस कॉर्पोरेशनचे संस्थापक)
- 1911: जोसेफ लुन्स (नाटोचे ५वे महासचिव, डच राजकारणी, मुत्सद्दी)
- 1910: नोबेल पुरस्कार विजेते त्जालिंग कूपमन्स (डच-अमेरिकन गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ)
- 1878: नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज व्हिपल (अमेरिकन फिजिशियन, पॅथॉलॉजिस्ट)
- 1853: व्लादिमीर शुखोव्ह (रशियन वास्तुविशारद आणि अभियंते, Adziogol Lighthouse चे रचनाकार)
- 1691: एलिझाबेथ क्रिस्टीन
- (पवित्र रोमन सम्राज्ञी, ब्रन्सविक-वोल्फेनबटेलची)
- 1667: लुईस ऑफ मेक्लेनबर्ग-गुस्ट्रो (डेन्मार्क आणि नॉर्वे देशाच्या राणी)
- 1619: अॅन जिनेव्हिव्ह डी बोरबॉन
- (फ्रेंच राजकुमारी)
- 1582:तैचान्ग (चीन देशाचे सम्राट)
- 1025: गो-रिझेई (जपानचे सम्राट)
28 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1667: मिर्झाराजे जयसिंग (जयपूर चे राजे)
- 1969: रावसाहेब पटवर्धन (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत)
- 1984: मुहम्मद नागुब (इजिप्तचे पहिले राष्ट्रपती)
- 2001: व्यंकटेश माडगूळकर (लेखक, चित्रकार, पटकथाकार)
- 2022: सरोज कुमारी गौरीहर (भारतीय लेखिका, राजकारणी, मध्य प्रदेशच्या आमदार)
- 2020: चाडविक बॉसमन (अमेरिकन अभिनेते)
- 2007: पॉल मॅकक्रेडी (अमेरिकन अभियंते, व्यावसायिक, एरो व्हायरनमेंट कंपनीचे संस्थापक)
- 2007: हिली क्रिस्टल (अमेरिकन व्यापारी, CBGB चे संस्थापक)
- 2007: आर्थर जोन्स (अमेरिकन उद्योगपती, मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक)
- 2006: नोबेल पुरस्कार विजेते मेल्विन श्वार्ट्झ (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
- 1972: प्रिन्स विल्यम (ग्लुसेस्टर देशाचे राजकुमार)
- 1968: चार्ल्स डॅरो (मोनोपोली खेळाचे निर्माते)
- 1903: फ्रेडरिक लॉ ओल्मस्टेड
- (अमेरिकन पत्रकार, आर्किटेक्ट, सेंट्रल पार्कचे सह-रचनाकार)
- 1481: अफोंसो व्ही
- (पोर्तुगाल देशाचे राजा)
- 1341: लेव्हॉन IV (आर्मेनिया देशाचे राजा)
- 1231: एलेनॉर (डेन्मार्क,पोर्तुगालच्या देशाच्या राणी)
- 1055: क्सिन्ग झोन्ग (चिनी सम्राट)
- 876: लुई जर्मन (फ्रँकिश राजा)
- 770: कोकें (जपान देशाचे सम्राट)
- 388:मॅग्नस मॅक्सिमस (रोमन सम्राट)
विशेष दिवस (Special Day)
- National Bow Tie Day (अमेरिका)- या दिवशी खास करून बो-टाय (Bow Tie) घालण्याची परंपरा पाळली जाते.
- Race Your Mouse Around the Icons Day – एक मजेशीर तंत्रज्ञानाशी संबंधित दिवस, ज्यामध्ये कॉम्प्युटर माउस हलवून स्क्रीनवरील आयकन्सभोवती “रेस” करण्याची मजा लोक घेतात.
- Rainbow Bridge Remembrance Day – या दिवशी आपल्या पाळीव प्राण्यांच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली जाते.
इतिहासातील घटना, महान व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी आणि खास दिवस आपल्याला सतत प्रेरणा देतात की प्रत्येक दिवसात एक नवा संदेश लपलेला असतो. 28 ऑगस्ट आपल्याला शिकवतो की संघर्ष, स्वप्न आणि कर्तृत्वामुळेच दिवस “विशेष” ठरतात. आजच्या दिवसातून आपणही प्रेरणा घेऊ या आणि आपल्या आयुष्यात स्वतःचा यशस्वी इतिहास लिहू या.







