28 सप्टेंबर हा दिवस इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो. या दिवशी काही व्यक्तींचा जन्म झाला, काही ऐतिहासिक घटना घडल्या आणि जगभरातील समाज, विज्ञान व संस्कृतीवर या दिवसाचा ठसा उमटला. चला तर जाणून घेऊया 28 सप्टेंबरच्या काही खास घटना आणि दिनविशेष.
28 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1924: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण.
- 1928: पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध. (सर अलेक्झांडर फ्लेमिंग)
- 1939: वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली. (दुसरे महायुद्ध)
- 1950: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रां मध्ये प्रवेश.
- 1958: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारण्यात आले.
- 1960: माली, सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1999: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार.
- 2000: विष्णुदास भावे गौरव पुरस्कार.(नाटककार विजय तेंडुलकर)
- 2002: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू तर ४ गंभीर जखमी. सलमान खान यास पोलिसांकडून अटक नंतर जामीन वर सुटका.
- 2008: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित.
- 2018: ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन तर १० हजार पेक्षा जास्त लोक जखमी.(सुलावेसी भूकंप २०१८)
- 1994: हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान ८५२ लोकांचे निधन.(एमएस एस्टोनिया क्रूझ)
- 1951: CBS ने पहिले रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध. (पहिले रंगीत टेलिव्हिजन)
- 1944: सोव्हिएत सैन्याने एस्टोनियामधील क्लोगा एकाग्रता छावणीला मुक्त केले.(दुसरे महायुद्ध)
- 1941: उत्तर ग्रीसमधील बल्गेरियन ताब्याविरुद्ध नाटकीय उठाव सुरू.(दुसरे महायुद्ध)
- 1939: – नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियन पोलंडच्या विभाजनावर सहमत.(दुसरे महायुद्ध)
- 1918: यप्रेसची पाचवी लढाई: सुरू.(पहिले महायुद्ध)
- 1912: हे विमान अपघातात मरण पावलेले पहिले युनायटेड स्टेट्स आर्मीचे कॉर्पोरल भरती झालेले व्यक्ती आहे.(फ्रँक एस. स्कॉट)
28 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1803: प्रॉस्पर मेरिमी (फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ)
- 1836: थॉमस क्रैपर (बॉलकोक चे संशोधक)
- 1867: कीचिरो हिरानुमा.(जपानी पंतप्रधान)
- 1898: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते.(स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार)
- 1907: भगत सिंग(क्रांतिकारक)
- 1909: पी. जयराज (हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते)
- 1925: सेमूर क्रे.(अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ)
- 1929: लता मंगेशकर.(जगप्रसिद्ध पार्श्वगायिका)
- 1946: माजिद खान.(पाकिस्तानी क्रिकेट कप्तान)
- 1947: शेख हसीना (बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान).
- 1966: पुरी जगन्नाथ (भारतीय दिग्दर्शक, निर्माते पटकथालेखक).
- 1982:अभिनव बिंद्रा (ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय).
- 1982: रणबीर कपूर (चित्रपट अभिनेता).
- 1940: नारायण (भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार)
- 1924: सुन्द्री उत्तमचंदानी (भारतीय लेखक)
- 1852: नोबेल पारितोषिक हेन्री मॉइसन (फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ)
28 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1895: लुई पाश्चर (रसायनशास्त्रज्ञ)(रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधली)
- 1935: विल्यम केनेडी डिक्सन (कायनेटोस्कोप चे संशोधक)
- 1953: एडविन (हबल अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ)
- 1956: विल्यम बोइंग (बोइंग विमान कंपनीचे संस्थापक)
- 1970: गमाल अब्दल नासर (इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष).
- 1981: रोम्लो बेटानको यु र्ट
- (व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष)
- 1989: फर्डिनांड मार्कोस (फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष)
- 1991: माइल्स डेव्हिस.(अमेरिकन जॅझ संगीतकार)
- 1992: मेजर ग. स. ठोसर
- (पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे)
- 1994: के. ए. थांगवेलू
- (भारतीय चित्रपट अभिनेते, कॉमेडियन)
- 2000: श्रीधरपंत दाते. (सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते)
- 2004: डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक)
- 2012: एम. एस. शिंदे. शोले या चित्रपट संकलनासाठी चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते
- (प्रसिद्ध संकलक)
- 2012: ब्रजेश मिश्रा (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार)
- 2022: जयंती पटनायक (राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा)
- 2020: गुरुराजा श्यामाचार्य अमूर (भारतीय साहित्यिक समीक्षक, लेखक,साहित्य अकादमी पुरस्कार)
- 2016: शिमोन पेरेस (इस्रायल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, पोलिश-इस्रायली राजकारणी)
- 2007: वॅली पार्क्स(नॅशनल हॉट रॉड असोसिएशनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती)
- 1998: शिवप्रसाद सिंग (भारतीय हिंदी लेखक)
- 1938: चार्ल्स दुर्यिया (दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक)




