मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा हा 29 वा दिवस इतिहासात नेहमीच काहीतरी खास ठसा उमठवतो. या दिवशी जन्मलेले लोक, घडलेल्या घटनांचे परिणाम, आणि जागतिक आरोग्याचे संदेश सगळं काही एका दिवसात साठवलेलं आहे. Metropolitan Police ची स्थापना, World Heart Day चे जागतिक संदेश आणि इतर ऐतिहासिक टप्पे 29 सप्टेंबर हे फक्त तारीख नाही, तर प्रेरणा, इतिहास आणि बदलाचे प्रतीक आहे.
29 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1829: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना.
- 1916: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश.
- 1917: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू.
- 1941: किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.(दुसरे महायुद्ध)
- 1963: बिर्ला तारांगण,आशियातील पहिले तारांगण (कोलकाता) येथे.
- 1991: लष्करी उठाव.(हैतीमध्ये)
- 2008: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट.(लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे)
- 2012: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश.
- 2022: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली.
- 2016: उरी मध्ये झालेल्या आंतकी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने केले काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक.
- 2011: विशेष न्यायालयाने सर्व २६९ आरोपी अधिकार्यांना दलितांवरील अत्याचारासाठी, १७ जणांना वचठी प्रकरणात बलात्कारासाठी दोषी ठरवले.(वचठी प्रकरण, भारत)
- 2007: जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले.(काल्डर हॉल)
- 1971: ओमान हा अरब लीगमध्ये सामील.
- 1957: आजवर झालेली तिसरी सर्वात वाईट आण्विक आपत्ती आहे.(किशथिन आपत्ती)
- 1954: युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) – संस्था स्थापन करणाऱ्या अधिवेशनावर स्वाक्षरी.
- 1941: बाबी यार हत्याकांड सुरू.(दुसरे महायुद्ध)
- 1932:.बोकेरॉनची लढाई: पॅराग्वे आणि बोलिव्हिया यांच्या युद्धतील शेवटचा दिवस.(चाको युद्ध)
- 1923: महिलांसाठी पहिली अमेरिकन ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली.(ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप)
- 1918: बल्गेरियाने सॅलोनिकाच्या युद्धविरामावर स्वाक्षरी केली.(पहिले महायुद्ध)
- 1918: मित्र राष्ट्रांच्या हल्ल्याने हिंडेनबर्ग लाइन तुटली.(पहिले महायुद्ध)
- 1885: सार्वजनिक इलेक्ट्रिक ट्रामवे ब्लॅकपूल, इंग्लंड – जगातील पहिला व्यावहारिक इलेक्ट्रिक ट्रामवे सुरु.
- 1864: शॅफिन्स फार्मची लढाई लढली गेली.(अमेरिकन गृहयुद्ध)
- 1855: इलोइलो बंदर, फिलिपिन्स,स्पॅनिश प्रशासनाने हे बंदर जागतिक व्यापारासाठी खुले.
- 1848: पॅकोझडची लढाई: हंगेरियन आणि क्रोएशियन सैन्यांमधील पहिली लढाई आहे.(हंगेरियन क्रांती)
29 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1786: ग्वाडालुपे व्हिक्टोरिया (मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती)
- 1890: ल. गो. तथा नानाशास्त्री दाते (पंचांगकर्ते)
- 1899: लस्झो बियो (बॉलपोइंट पेनचे संशोधक(
- 1901: नोबेल पारितोषिक विजेते एनरिको फर्मी (इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
- 1925: डॉ. शरदचंद्र गोखले (समाजसेवक)
- 1928: ब्रजेश मिश्रा (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार)
- 1932: मेहमूद (विनोदी अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते)
- 1932: हमीद दलवाई (मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू)
- 1933: समोरा महेल (मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती)
- 1936: सिल्व्हियो बेर्लुस्कोनी (इटली देशाचे पंतप्रधान)
- 1938: विल्यम कॉक (नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान)
- 1943: नोबेल पारितोषिक विजेते लेक वॉलेसा (पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष).
- 1947: एस. एच. कपाडिया (भारताचे ३८वे सरन्यायाधीश)
- 1951: मिशेल बाशेलेट (चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष).
- 1957: ख्रिस ब्रॉड (इंग्लिश क्रिकेटपटू, पंच).
- 1978: मोहिनी भारद्वाज (अमेरिकन कसरतपटू)
- 1970: खुशबू सुंदर (भारतीय अभिनेत्री, निर्माता)
- 1961: ज्युलिया गिलार्ड (ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला,२७व्या पंतप्रधान)
- 929: क्यू इयान चू (उवुयेचे राजा)
29 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 855: ई.पूर्व : लोथार (पहिला).रोमन सम्राट
- 1560: गुस्ताव (पहिला).(स्वीडनचा राजा)
- 1833: फर्डिनांड (सातवा) स्पेनचा राजा
- 1913: रुडॉल्फ डिझेल (डिझेल इंजिनचे संशोधक)
- 1987: हेन्री फोर्ड दुसरा.(अमेरिकन उद्योगपती)
- 1991: युनूस हुसेन खाँ (आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद)
- 2017: भारतीय अभिनेते,पद्मश्री टॉम अल्टर
- 2013: भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक,पद्म भूषण एस. एन. गोयंका
- 2006: सन्मान पदक मायकेल ए. मन्सूर (अमेरिकन नाविक)
- 2004: बाल्मनी अम्मा (भारतीय कवी,लेखक)
- 2001: गुयेन व्हॅन थ्यू (दक्षिण व्हिएतनाम देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, व्हिएतनामी जनरल, राजकारणी)
- 1986: प्रिन्स जॉर्ज वाल्डेमार (डेन्मार्कचे राजकुमार)




