मित्रांनो आजचा दिवस खास आहे! 30 सप्टेंबर इतिहास, व्यक्तिमत्व आणि जागतिक उत्सवांनी भरलेला दिवस. या दिवशी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, काही महान व्यक्ती जन्मले आणि काही आपल्या स्मरणात राहिलेल्या व्यक्तींचा इतिहासात अविस्मरणीय ठसा राहिला. चला तर मग जाणून घेऊया 30 सप्टेंबरच्या त्या महत्वाच्या घटना आणि दिवसाची खासियत, ज्यामुळे हा दिवस इतिहास आणि संस्कृतीत कायमच स्मरणीय ठरतो.
30 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1399: हेन्री (चौथा) इंग्लंडचा राजा.
- 1860: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु.
- 1882: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेत विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु.
- 1895: फ्रान्सने मादागास्कर घेतले ताब्यात.
- 1935: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण.
- 1947: पाकिस्तान, येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- 1954: यू.एस. एस. नॉटिलस, अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
- 1961: दुलीप करंडकचा पहिला सामना, मद्रास (चेन्नई) येथे खेळला.
- 1966: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
- 1993: किल्लारी भूकंप,१०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.
- 1994: गीतकार मजरुह सुलतानपुरी, दादासाहेब फाळके पुरस्कार.
- 1998: डॉ. के. एन. गणेश, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
- 2000: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार.
- 2022: रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यापलेल्या युक्रेनियन प्रदेशांना रशियाशी जोडण्यासाठी प्रवेश करारावर स्वाक्षरी.
- 2016: श्रेणी ५ चक्रीवादळ, २००७ पासून कॅरिबियन समुद्रात तयार होणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनले.(मॅथ्यू चक्रीवादळ)
- 2009: सुमात्रा भूकंप, ७.६ मेगावॉट भूकंप किमान १,११५ लोकांचे निधन.
- 1999: टोकाइमुरा अणु अपघात, जपान देशातील दुसरा सर्वात वाईट अणु अपघात.
- 1968: बोईंग ७४७ प्रथमच लोकांसमोर आणून लोकांसमोर प्रकाशित केले.
- 1962: वांशिक पृथक्करणाचे नियम झुगारून मिसिसिपी विद्यापीठात प्रवेश.(जेम्स मेरेडिथ)
- 1949: एअरलिफ्ट संपली.(बर्लिन)
- 1941: बाबी यार हत्याकांड संपले.(दुसरे महायुद्ध)
- 1938: ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांनी म्युनिक करारावर स्वाक्षरी केली, जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा सुडेटनलँड प्रदेश मिळवला.(म्युनिक करार)
- 1938: एकमताने ‘नागरी लोकसंख्येवर हेतुपुरस्सर बॉम्बफेक’ प्रतिबंधित केली.(लीग ऑफ नेशन्स)
- 1918: दिब्रिव्हकाची लढाई,नेस्टर मख्नोच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्याने केंद्रीय शक्तींचा पराभव केला. (युक्रेनचे स्वातंत्र्ययुद्ध)
- 1915: शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे रॅडोजे लजुटोव्हॅक हे इतिहासातील पहिले व्यक्ती बनले.(पहिले महायुद्ध)
- 1909: या जहाजाने अटलांटिक महासागर विक्रमी वेळेत पश्चिमेकडील क्रॉसिंग केले.(आरएमएस मॉरेटेनिया जहाज)
- 1139: सेल्जुक साम्राज्यातील काकेशस पर्वतावर झालेल्या ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान ३ लाख लोकांचे निधन.(काकेशस पर्वत भूकंप)
30 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1207: रूमी (फारसी मिस्टीक कवी)
- 1832: ऍन जार्विस (मातृदिन,मदर्स डे च्या सहसंस्थापिका)
- 1900: एम. सी. छागला
- (न्यायाधीश, मुत्सद्दी, केंद्रीय मंत्री)
- 1922: हृषिकेश मुखर्जी (चित्रपट दिग्दर्शक)
- 1934: ऍन्ना काश्फी (भारतीय-अमेरिकन अभिनेत्री)
- 1939: नोबेल पारितोषिक विजेते ज्याँ-मरी लेह्न (फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ)
- 1941: कमलेश शर्मा (५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस)
- 1943: नोबेल पारितोषिक विजेते जोहान डायझेनहॉफर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ)
- 1945: एहूद ओल्मर्ट.(इस्रायलचे १२वे पंतप्रधान)
- 1955: अँनी बेचोलॉल्म्स (सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक)
- 1961: चंद्रकांत पंडित (क्रिकेटपटू)
- 1933: प्रभाकर पंडित (संगीतकार, व्हायोलिनवादक)
- 1972: शंतनू मुखर्जी ऊर्फ शान.(पार्श्वगायक)
- 1989: मार्टिना हिंगीस (स्विस लॉनटेनिस खेळाडू).
- 1997: मॅक्स वर्स्टॅपन (डच फॉर्मुला १ ड्रायव्हर)
- 1905: नोबेल पुरस्कार विजेते नेव्हिल फ्रान्सिस मॉट (इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ)
30 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1246: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा).
- 1694: मार्सेलिओ माल्पिघी (इटालियन डॉक्टर)
- 1985: चार्ल्स रिच्टर (अमेरिकन भूवैज्ञानिक)
- 1992: गंगाधर खानोलकर (लेखक, चरित्रकार)
- 1998: चंद्राताई किर्लोस्कर (भूदान चळवतील कार्यकर्त्या)
- 2001: माधवराव शिंदे (केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री)
- 2014: इफ्तिकार हुसैन अन्सारी (भारतीय पाद्री, राजकारणी, मोलिवि)




