इतिहासाच्या पानांवर ४ ऑक्टोबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे. जगभरातील विज्ञान, राजकारण, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रात या दिवशी घडलेल्या घटनांनी इतिहासात वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग जाणून घेऊया ४ ऑक्टोबरच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं.
4 ऑक्टोबर महत्त्वाच्या घटना
- 1824: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली,प्रजासत्ताक बनले.
- 1927: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास केली सुरुवात.
- 1940: ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर, बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
- 1943: अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.(दुसरे महायुद्ध)
- 1957: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ.
- 1959: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची घेतली छायाचित्रे.
- 1983: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम केला प्रस्थापित.
- 2006: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स केले सुरू.
- 2021: बब्बा वॉलेस NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर.
- 1992: रोम सामान्य शांतता करार, मोझांबिक देशातील १६ वर्षे चालू असणारे गृहयुद्ध संपुष्टातआले.
- 1991: पर्यावरण संरक्षणाचा प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला.(अंटार्क्टिक करार)
- 1985: फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन ची स्थापना.
- 1963: फ्लोरा क्यूबा चक्रीवादळ (फ्लोरा क्यूबा आणि हैतीमध्ये) किमान ६ हजार लोकांचे निधन.
- 1917: ब्रूडसेइंडची लढाई: ब्रिटीश आणि जर्मन सैन्यांमध्ये फ्लँडर्समध्ये लढली गेली.(पहिले महायुद्ध)
- 1883: ओरिएंट एक्सप्रेस सुरु.
- 1876: कृषी आणि यांत्रिक महाविद्यालय, टेक्सास, अमेरिका (Agricultural and Mechanical College of Texas पहिले सार्वजनिक महाविद्यालय.
- 1853: ऑट्टोमन साम्राज्याने रशियन साम्राज्यावर युद्ध घोषित केले.(क्रिमियन युद्ध)
- 1693: पिडमॉन्टीज सैन्याचा फ्रेंचांकडून पराभव.(नऊ वर्षांचे युद्ध)
- 1636: विटस्टॉकची लढाई: स्वीडिश सैन्याने सॅक्सनी आणि पवित्र रोमन साम्राज्याच्या सैन्याचा पराभव (तीस वर्षांचे युद्ध) .
- 1535: विल्यम टिंडेल आणि मायल्स कव्हरडेल यांनी इंग्रजीत अनुवादासह कव्हरडेल बायबल छापले.(कव्हरडेल बायबल)
4 ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1822: रुदरफोर्ड हेस (अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष )
- 1884: रामचंद्र शुक्ला
- (भारतीय इतिहासकार, लेखक)
- 1913: सरस्वतीबाई राणे
- (शास्त्रीय गायिका)
- 1913: मार्टिअल सेलेस्टीन (हैती देशाचे पहिले पंतप्रधान)
- 1916: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला.(अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक)
- 1928: ऑल्विन टॉफलर.(अमेरिकन पत्रकार, लेखक)
- 1935: अरुण सरनाईक
- (मराठी चित्रपट, नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक, हार्मोनियमवादक)
- 1937: इंग्लिश लेखिका,अभिनेत्री.(जॅकी कॉलिन्स)
- 1997: रिषभ पंत (भारतीय क्रिकेटपटू)
- 1961: काझुकी ताकाहाशी (जपानी लेखक, चित्रकार, युगीओहचे निर्माते)
- 1945: सेदापट्टी मुथिया (भारतीय राजकारणी, खासदार)
- 1942: जोहान्ना सिगुरर्डोत्तिर
- (आइसलँडचे राजकारणी, आइसलँड देशाचे २४वे पंतप्रधान)
- 1938: नोबेल पुरस्कार विजेते कर्ट वुथ्रिच (स्विस रसायनशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ)
- 1918: नोबेल पुरस्कार केनिची फुकुई(जपानी रसायनशास्त्रज्ञ)
- 1916: नोबेल पुरस्कार विटाली गिन्झबर्ग (रशियन भौतिकशास्त्रज्ञ)
- 1862: व्हिन्सेंट व्हॅन (गॉगची मेहुणी, ज्यांना व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या मरणोत्तर प्रसिद्धीचे श्रेय दिले जाते ते जोहाना व्हॅन गॉगबोंगर)
- 1841: प्रुडेंटे डी मोराइस (ब्राझीलचे वकील, राजकारणी, ब्राझील देशाचे ३रे राष्ट्रपती)
- 1787: फ्रँकोइस गुइझोट (फ्रेंच इतिहासकार, राजकारणी, फ्रान्स देशाचे २२वे पंतप्रधान)
- 1585: टायरॉलचे अण्णा (पवित्र रोमन सम्राज्ञी)
4 ऑक्टोबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1669: रेंब्राँ (डच चित्रकार)
- 1847: (राजे प्रतापसिंह भोसले)
- महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष
- 1904: फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर
- 1921: केशवराव भोसले
- (गायक, नट)
- 1947: नोबेल पारितोषिक विजेते मॅक्स प्लँक (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ)
- 1866: अनंत अंतरकर (सत्यकथा चे संपादक)
- 1982: सोपानदेव चौधरी (मराठी कवी)
- 1989: पं. राम मराठे (संगीतकार, गायक,नट संगीतभूषण)
- 1993: जॉन कावस (अभिनेते)
- 2002: भाई भगत (वृत्तपट निवेदक)
- 2015: एडिडा नागेश्वर राव(भारतीय दिग्दर्शक, निर्माता)
- 2022: शेखर जोशी (भारतीय लेखक)
- 2014: जीनक्लॉड डुवालियर (हैती देशाचे ४१वे राष्ट्राध्यक्ष)
- 2013: जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन (पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर)
- 2013: मेडल ऑफ ऑनर विजेते निकोलस ओरेस्को (अमेरिकन सार्जंट)
- 2000: मायकेल स्मिथ (इंग्रजी-कॅनेडियन बायोकेमिस्ट, अनुवंशशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते)
- 1998: एस. आरासरत्नम (श्रीलंकेचे इतिहासकार)
- 1998: जीन-पास्कल डेलामुराझ (स्विस कॉन्फेडरेशनचे ८०वे अध्यक्ष, राजकारणी)
- 1997: गुंपेई योकोई (जपानी गेम डिझायनर, गेम बॉयचे निर्माते )
- 1959: कार्ल बेडेकर (जर्मन प्रकाशक, Baedeker चे संस्थापक)
- 1851: मॅन्युएल गोडॉय (स्पॅनिश जनरल,राजकारणी, स्पेन देशाचे माजी पंतप्रधान)
- 1821: जॉन रेनी द एल्डर
- (स्कॉटिश अभियंते, वॉटरलू ब्रिजचे रचनाकार)
- 1680: पियरेपॉल रिकेट (फ्रेंच अभियंते, कॅनल डू मिडीचे रचनाकार)
- 1597: सरसा डेंगेल (इथिओपियन सम्राट)
- 1160: कॅस्टिलचा कॉन्स्टन्स (फ्रान्सची राणी)




