BSF Constable Tradesman Bharti 2025: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी तब्बल 3,588 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 25 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असणार आहे.

जाहिरात: BSF CT_trade_07/2025
भरती संस्था: सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 3,588

सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरीची संधी!..

BSF Logo

BSF Constable Tradesman Bharti 2025: सीमा सुरक्षा दल भरती 2025

पद (Total: 3588 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)3588
Total3588

ट्रेड नुसार तपशील:

पद  क्र.पदाचे नाव/ट्रेडपद संख्या
पुरुष
1कॉन्स्टेबल (कॉबलर)65
2कॉन्स्टेबल (टेलर)18
3कॉन्स्टेबल (कारपेंटर)38
4कॉन्स्टेबल (प्लंबर)10
5कॉन्स्टेबल (पेंटर)05
6कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)04
7कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर)01
8कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)01
9कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)599
10कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)320
11कॉन्स्टेबल (बार्बर)115
12कॉन्स्टेबल (स्वीपर)652
13कॉन्स्टेबल (वेटर)13
महिला
14कॉन्स्टेबल (कॉबलर)02
15कॉन्स्टेबल (टेलर)01
16कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)38
17कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)17
18कॉन्स्टेबल (कुक)82
19कॉन्स्टेबल (स्वीपर)35
20कॉन्स्टेबल (बार्बर)06
Total3588
हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

BSF Constable Tradesman Bharti Education Qualification

  • किमान 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडसाठी ITI प्रमाणपत्र अनिवार्य

कृपया अधिकृत जाहिरात पहा

वयोमर्यादा (Age Limit)

BSF Constable Recruitment 2025 Age Limit

उमेदवाराचे वय 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे.

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

शारीरिक पात्रता

BSF Constable Tradesman Bharti 2025 Physical Eligibility

पुरुष /महिलाउंची छाती
पुरुष165 सें.मी.75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
महिला155 सें.मी.लागू नाही
हे वाचा

अर्ज शुल्क (Application Fee)

BSF Bharti 2025 Online Application Fee Structure

General/OBC/EWS₹100/-
SC/ST/EWSफी नाही

Important Dates

सीमा सुरक्षा दल (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती साठी अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार 25 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

BSF Constable Tradesman Bharti 2025 Dates:

  • अर्ज सुरू: 26 जुलै 2025
  • अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
  • परीक्षा दिनांक: लवकरच जाहीर होईल

निवड प्रक्रिया Selection Process

  1. लेखी परीक्षा
  2. फिजिकल टेस्ट (PST/PET)
  3. ट्रेड टेस्ट
  4. डॉक्युमेंट पडताळणी
  5. Medical

Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक:

BSF Constable Tradesman Bharti 2025

सविस्तर माहितीलिंक
Short Notificationयेथे क्लिक करा
जाहिरात (अधिकृत PDF)Available Soon
ऑनलाईन अर्ज लिंक (26th July 2025)Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

BSF Constable Tradesman Bharti 2025 ही भरती 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेले उमेदवांसाठी उत्तम संधी आहे. शारीरिक पात्रता, वयोमर्यादा आणि निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी BSF भरतीसाठी अवश्य अर्ज करावा. ही भरती केवळ नोकरीच नव्हे तर देशसेवेचा अभिमान मिळवण्याची संधी देखील आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्या.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हे वाचा